उत्तराखंडमधील केदारनाथ व बद्रिनाथ येथे सातत्याने हिमवृष्टी होत असल्याने माजी मुख्यमंत्री हरिश रावत व काँग्रेस नेते प्रदीप तमता, मनोज रावत यांच्यासह शेकडो जण या तीर्थक्षेत्री अडकून पडले. केदारनाथ येथे महिला भाविकाचा हृदयविकाराने मृत्यू झाला आहे. ...
जम्मू आणि काश्मीरच्या लडाख विभागातील कारगिल गावात या हिवाळ््यातील सगळ््यात कडाक्याच्या थंडीची रात्र मंगळवारची ठरली. तेथे पारा गोठणबिंदुच्या खाली २० अंशावर पारा घसरला होता. ...