दैनिक कामकाजाप्रमाणे आज सकाळी न्यायाधीश सी.पी. काशीद न्यायालयात हजर झाले होते. न्यायालयात येऊन दालनात बसल्यानंतर काही वेळातच काशीद साहेबांच्या हाताला साप चावला. ...
शेतात गेलेला असताना सर्पदंश झाल्याने रोहित भायला बारेला (१२, रा. चोरगाव, ता. धरणगाव, मूळ रा. देवीदुगाने , मध्यप्रदेश) या मुलाचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी दुपारी दोन ते अडीच वाजेच्या सुमारास चोरगाव येथे घडली. जिल्हा रुग्णालयात मृतदेह आणल्यानंतर रो ...
पावसाळा सुरू झाल्यापासून ठाणे आणि पालघर या दोन्ही जिल्ह्यांतील ग्रामीण आणि शहरांत सर्पदंशाचे प्रकार वाढले आहेत. मागील चार महिन्यांत २०४ जणांना सर्पदंश झाला ...
तालुक्यातील करंजाळीनजीक निरगुडे फाट्यावर रस्त्याच्या कडेला एका नागराज एकाच ठिकाणी ठाण मांडून असून, हा परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे. जवळपास एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधी लोटला असतानाही हा नाग एकाच दगडावर वेटोळे करून बसला आहे. या ठिकाणी बघ्यांची मोठी ...