नाशिक : साप पकडण्यात माहीर तसेच सोशल मीडियावरील यू-ट्यूब, फेसबुक यावर प्रसिद्ध असलेला पंजाब राज्यातील सर्पमित्र विक्रमसिंग मलोत याचा पिंपळगाव खांब येथील बंगल्यात विषारी कोब्रा साप हाताळत असताना सर्पदंश झाल्याने ३ आॅक्टोबरला मृत्यू झाला़ या प्रकरणी उप ...
अत्यंत धोकादायक व अशास्त्रीय पद्धतीने हाताळणी करत सर्पांशी खेळणाऱ्या पंजाबमधील ‘स्नेक हॅण्डलर’ नावाने प्रसिद्ध असलेल्या सर्पमित्राचा नाशकात ‘कोब्रा’जातीच्या सर्पाने काटा काढल्याचे उघड झाले आहे. ...
सकाळची वेळ.. आयटीआयमध्ये जायचे असल्याने त्याला बस पकडण्याची घाई... शेवटी बूट घालण्यासाठी तो घराच्या दाराजवळ आला. बुटाकडे नजर टाकताच त्याला शेपटी दिसल्याने बुटात साप असल्याचा संशय आला. ...
सापाची अंडी मादीखेरीज उबवत नाही. मात्र येथील वन्यजीव अभ्यासकांनी कृत्रिम पद्धतीने ठराविक तापमानावर सापाची अंडी उबविण्याचा प्रयोग यशस्वी केला. नानेटी जातीच्या सापाचे १४ अंडे यातून उबविले आहेत. ...