कामठीच्या कवठा-वारेगाव मार्गावर जिवंत अजगर पकडून त्याचे कुऱ्हाडीने तुकडे करून मारणाऱ्या आणि त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या आरोपींना वन विभागाच्या चमूने अटक केली आहे. ...
एका महाकाय अजगराने बकरीला जिवंत गिळल्याची घटना तालुक्यातील कोयलारी येथे बुधवारी रात्री ७.३० च्या सुमारास उघड झाली. यात बकरी जिवाने गेली, तर अजगराला जंगलात सुरक्षित सोडण्यात आले. ...
जिल्हा व सत्र न्यायालय नेहमीच कोणत्याना कोणत्या घटनेमुळे चर्चेत असते. सोमवारी दुपारी धामण जातीच्या सापाने या न्यायालयात खळबळ माजवली. सर्पमित्राने त्या सापाला पकडून बाटलीबंद केल्यानंतर सर्वांनी सुटेचा नि:श्वास सोडला. ...