साप दिसला की सर्वांचीच भीतीने गाळण उडते. त्यातल्या त्यात सर्पदंश झाल्यावर तर विचारयलाच नको ! पावसाळ्याच्या दिवसात बाहेर पडणारे साप आणि सर्पदंशाचे प्रमाण वाढते. सोबतच सापांना मारण्याचेही ! मात्र विषारी आणि बिनविषारी सापांची ओळख नसल्याने केवळ भीतीपोटी ...
अचलपूर तालुक्यातील रासेगाव येथे एका शेतात निघालेल्या अजगराला तेथील टवाळखोरांना दगड काठ्यांनी ठेचून ठार केले. त्यानंतर एका झाडाला टांगून दिल्याची घटना घडली. ...
सिन्नर तालुक्यातील वावी येथे धामण जातीच्या सापाच्या जोडीला पकडून दोन तरुणांनी जीवदान दिले. जवळपास साडेपाच फूट लांबीचे साप पकडण्यास तब्बल एक तास लागला. सापांना पकडल्यानंतर प्लॅस्टिकच्या बरणीत घेऊन नैसर्गिक आदिवासात सोडण्यात आले. ...
मिझोरमच्या दुर्गम व मनुष्यविरहित जंगलात 'मॅन्डारीन रॅट स्नेक' या सापाच्या नव्या प्रजातीचा शोध लावण्यात अमरावती येथील वन्यजीव संशोधक अशहर खान यांच्या चमूने यश मिळविले. ...
अनफळे येथील मारुती राम आडके (70) यांचा शनिवारी सायंकाळी आठच्या सुमारास सर्पदंशाने मृत्यू झाला. उपचार वेळेवर न मिळाल्याने मृत्यू झाल्याचा आरोप करत नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. ...
बेकायदेशीररीत्या कोब्रा जातीच्या सापाचे तब्बल एक लीटर विष जवळ बाळगणार्या चौघांना गुन्हे शाखेच्या युनिट 2 पथकाने अटक केली. या विषाची आंतराष्ट्रीय बाजारामध्ये किंमत 2 कोटी 28 हजार 300 रुपये आहे. चौघांनाही शुक्रवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले अस ...