Snake, Latest Marathi News
जर तुम्हाला घराच्या बाथरूममध्ये साप दिसला तर..? आणि एवढचं नाहीतर जर दोन दिवसांत दोन वेगवेगळे साप बाथरूममध्ये दिसून आले तर...? ...
पाल येथून जवळच असलेल्या सातपुडा पर्वताच्या पर्वत रांगेतील रतनपाडा गावात रविवारी अजगर पकडण्यात आले. ...
खोपडी येथे सर्पदंशाने तरुण शेतकºयाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. दत्तात्रय हिरामण पवार (३५) असे मृत तरुण शेतकºयाचे नाव आहे. ...
सातारा जिल्ह्यातील कोयनेच्या अधिवासातच आढळणाऱ्या सापाच्या दुर्मीळ आणि नव्या जातीचा शोध लावण्यात संशोधकांना यश आले आहे. हा साप झाडावर राहणारा आणि बिनविषारी असून, निशाचर आहे. ...
पुराच्या पाण्यात वाहुन आलेले शेकडो साप रस्त्यावर येवुन वाहनांखाली चिरडले जात होते.तर मानवी वस्तीत शिरलेले साप मारले जात होते.. ...
पश्चिम घाटात लागला ‘ठाकरेंचा मांजऱ्या सर्प’ या नव्या दुर्मीळ प्रजातीचा शोध ...
जेसीबीनं भिंती फोडून निचरा.. साप शिरल्यानं जीव घाबराघुबरा ! ...
पायाला सर्पदंश झाल्याने येथील शेतकरी प्रकाश शिवराम सोनवणे (पाटील) यांचा मृत्यू झाला. ...