गतिरोधकावरून जाताना दुचाकीला हादरा बसताच तिच्या हेडलाईटच्या भागातून चक्क नाग बाहेर आला. नाग दिसताच चालकाने धावत्या दुचाकीवरून बाजूला उडी घेत आपला जीव वाचविला. ...
घन:शामनगर येथील एका घरानजीक घोणस जातीचा साप दिसल्यानंतर प्राणीमित्र सूरज शिंदे यांनी त्यास पकडून जीवदान दिले. या सापास पकडून त्यांनी निर्जन ठिकाणी सुखरुप सोडून दिले. ...
घराजवळील परिसर स्वच्छ ठेवावा. घराच्या बाजूला झाडाच्या फांद्या आल्या असल्यास त्या कापून टाकाव्यात. दारावरील तसेच भिंतीवरील भेगा बुजवाव्यात, अंधारात घराबाहेर पडताना नेहमी बॅटरीचा वापर करावा, खरकटे अन्न घराजवळ टाकू नये, खरकटे अन्न खाण्यासाठी उंदीर येतात ...