श्रावण महिन्यातील पहिला सण म्हणजे नागपंचमी. या दिवशी अनेक जण सापांची पूजा करतात. मात्र, आता फक्त सापांची पूजा करूनच चालणार नाही, तर त्यांना वाचविण्याचीही नितांत गरज आहे. यासाठी सर्वांच्या पुढाकाराची गरज आहे. साप दिसल्यानंतर तत्काळ सर्पमित्राला फोन कर ...
उगाच कुत्र्यांना जगातील सर्वात निष्ठावंत प्राणी म्हटले जात नाही. या घटनेने पुन्हा एकदा सिद्ध केलंय की पाळीव कुत्रे घर आणि मालकाच्या सुरक्षेसाठी आपला जीव पणाला लावू शकतात. ...
Person said to snake how dare you bite me : एका 65 वर्षीय व्यक्तीच्या पायाला साप चावला. यानंतर रागाच्या भरात त्याने सापाला चावून चावून मारून टाकलं. ...
सापाचं नाव जरी काढलं तरी धडकी भरते. हा साप (snake) तुमच्या समोरच येऊन उभा राहिला तर? तुम्ही एखाद्या जंगलात असाल तर हे शक्यही आहे पण तुम्ही कल्पनाही करू शकत नसेल अशा ठिकाणी साप सापडलाय... ...
सर्पदंशाच्या बहुतांश घटना ग्रामीण व आदिवासी भागात घडतात, हे वास्तव आहे. सर्पदंशानंतर संबंधित रुग्णाला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यासाठी विलंब झाल्यास मृत्यू ओढवण्याची शक्यता अधिक असते. अशावेळी केवळ ग्रामीण रुग्णालयच नव्हे, तर प्राथमिक आरोग्य केंद्रात ...
डोंगरी-रोहा येथील अमोल देशमुख यांच्या घराच्या छताखाली असलेल्या गोल पाईपात दुर्मिळ उडता सोन सर्प दिसला. अमोल देशमुख यांनी दूरध्वनीवरुन सपंर्क साधुन उरणच्या वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्थेच्या सदस्यांना बोलावले. ...