पूर्व मेळघाट वनविभाग अंतर्गत बिहालीसह लगतच्या जंगलातून होणाऱ्या सागवान तस्करीत वाहनाचा क्रमांक बदलवून त्यावर सत्ताधारी पक्षाच्या राजकीय चिन्हाचा वापर वनतस्कर करीत आहेत. भाजपच्या ‘कमळ’वर सागवान तस्करी करीत असलेले एक वाहन वनअधिकाऱ्यांनी जप्त केले आहे. ...
क्रांती नाथ पुलुमती (ब्रिटीश नागरिक) व परिणीता इरुकुल्ला हे प्रवासी लंडन येथून मुंबईत आले होते. मुंबईहून जेट एअरवेजच्या ९ डब्ल्यु ३९१ या विमानाने हैद्राबाद येथे जाण्याच्या तयारीत होते. ...
अंबड तालुक्यातील कुरण येथील गोदापात्रातून अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्या तीन ट्रॅक्टरवर नुकतीच कारवाई करत गोंदी पोलिसांनी ट्रॅक्टरसह वीस लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ...
त्याच्याकडे १०० ग्रामची प्रत्येकी १० सोन्याची बिस्किटं आणि १ किलोची सोन्याची प्लेट आढळून आली. एआययूने हे सोनं जप्त केलं असून अटक व्यक्तीची चौकशी सुरु केली आहे. ...