सिंधुदुर्ग जिल्हयातील वैभववाडी येथून ठाण्यात बिबटयाचे कातडयाच्या तस्करीसाठी आलेल्या दोघांना ठाण्याच्या वनविभागाने मंगळवारी अटक केली. त्यांच्याकडून बिबटयाचे कातडेही हस्तगत करण्यात आले आहे. ...
अवैध वाळू उत्खनन, वाहतूक करणा-या तस्करांना मदत केल्याप्रकरणी सव्वाशे जणांविरूध्द महसूल प्रशासनाने पोलिसांत तक्रार दिली आहे. विशेषत: सातबारा नावे असलेल्या महिलांविरूध्दही तक्रार देण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. ...
अडीच लाखांची रोकड आणि एक लाखांचे एमडी पावडर मिळाल्यामुळे अंमली पदार्थाची (एमडी) तस्करी करणाऱ्याला कोणतीही कारवाई न करता सोडून देणाऱ्या पाचही पोलिसांना मंगळवारी निलंबित करण्यात आले. ...