केळापूर व झरी तालुक्यात नदीच्या पात्रातून अवैधरितीने मोठ्या प्रमाणात रेतीची उत्खनन करून मोठ्या प्रमाणावर रेतीची तस्करी होत असल्याची तक्रार येथील विकेश देशट्टीवार यांनी जिल्हाधिकारी तसेच विभागीय आयुक्तांकडे केली होती. रेती घाटांचा हर्रास झाला नसतानाही ...
सिन्नर: तालुक्यातील वडांगळी येथे विनापरवाना सुमारे २११ ब्रास वाळूचा उपसा केल्याप्रकरणी वाळूतस्करांवर महसूल विभागाच्या जिल्हा पथकाने कारवाई करत दोन ट्रॅक्टर जप्त केले आहेत. याप्रकरणी सबंधितांवर प्रतिब्रास ३० हजार रुपये याप्रमाणे ६३ लाख ३० हजारांचा दंड ...
ज्या विभागाला रेती तस्करीवर नियंत्रण ठेवायचे आहे, तो महसूल विभाग कोरोनाचे निमित्त पुढे करून या रेती तस्करीकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. आतापर्यंत रेती घाटांचे लिलाव न झाल्याने याचा फायदाही तस्करांनी चांगलाच उचलला आहे. तालुक्यातील जीवनदायीनी समजल ...
शहरातील मादक पदार्थ तस्करीच्या व्यवसायात गुंतलेले तस्कर आता ट्रान्सपोर्ट व्यवसायातही जुळले आहेत. सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार असे संधिसाधू लोक त्यांचे स्वत:चे ट्रकचालक आणि इतर मालवाहू गाड्यांवरील चालकांना एमडी आणि इतर मादक पदार्थांच्या व्यसनाची ...
रेतीची वाहतूक तसेच खनन करण्यावर बंदी आहे. मात्र काही जण लपून वाहतूक करीत आहे. यांच्यावर कारवाई करण्यासाठी महसूल प्रशासनाने पथकाचे गठण केले आहे. पथकाद्वारे कारवाई करण्यात येत आहे. दरम्यान, बुधवारी काही रेती तस्करांनी पथकावर हल्ला केला. त्यांच्यावर कडक ...