लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्मृती मानधना

Smriti Mandhana Latest news, फोटो

Smriti mandhana, Latest Marathi News

स्मृती मानधना Smriti Mandhana भारताची आघाडीची महिला क्रिकेटपटू असून २०१८ साली बीसीसीआयने तिचा सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू म्हणून सन्मान केला आहे. त्याच वर्षी आयसीसीकडूनही तिची सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय एकदिवसीय महिला क्रिकेटपटू म्हणून निवड झाली होती. स्मृती मुंबईची क्रिकेटपटू असून ती डावखुरी फलंदाज आहे.
Read More
Women's Day Special, Top 10 most beautiful Women Cricketers : क्रिकेटच्या मैदानावरील १० सौदर्यवर्ती... बॉलिवूड अभिनेत्रींनाही सहज देतील टक्कर - Marathi News | Womens Day Special Top 10 most beautiful Women Cricketers who can beat Bollywood bold sexy actresses | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :क्रिकेटच्या मैदानावरील १० सौंदर्यवती... बॉलिवूड अभिनेत्रींनाही सहज देतील टक्कर

आपल्या कामगिरीसह सौंदर्यामुळे चर्चेत असणाऱ्या १० महिला क्रिकेटपटू.. पाहा तुमची आवडती खेळाडू यात आहे का? ...

ICC Awards 2021, Full list of nominees revealed : ना विराट, ना रोहित... ICC पुरस्कार नामांकनात स्मृती मानधनाचा बोलबाला, पाकिस्तानच्या खेळाडूंचा दिसतोय दबदबा - Marathi News | ICC Awards 2021, Full list of nominees revealed : Smriti Mandhana in the nomination list of ICC Women's Cricketer Of The Year | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :स्मृती मानधनाला सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूचा नामांकन, पुरुषांमध्ये एकाही भारतीयाला मिळालं नाही स्थान

ICC Awards 2021: Full list of nominees revealed : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( ICC) शुक्रवारी २०२१ वर्षातील सर्वोत्तम पुरुष व महिला क्रिकेटपटूच्या पुरस्कारासाठी नामांकन जाहीर केली. ...