स्मृती मानधना Smriti Mandhana भारताची आघाडीची महिला क्रिकेटपटू असून २०१८ साली बीसीसीआयने तिचा सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू म्हणून सन्मान केला आहे. त्याच वर्षी आयसीसीकडूनही तिची सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय एकदिवसीय महिला क्रिकेटपटू म्हणून निवड झाली होती. स्मृती मुंबईची क्रिकेटपटू असून ती डावखुरी फलंदाज आहे. Read More
भारतीय महिला संघाची उप कर्णधार आणि ओपनर स्मृती मानधना ( Smriti Mandhana) हिने इंग्लंडविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत सातत्यपूर्ण कामगिरी केल्यानंतर पहिल्या वन डे सामन्यतही ९१ धावांची मॅच विनिंग खेळी केली. ...
India beat England by 7 wickets in the first WODI - भारतीय महिलांनी पहिल्या वन डे सामन्यात इंग्लंडवर दणदणीत विजयाची नोंद करून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. ...
India Vs England Women T20: स्मृती मंधानाने केलेल्या तुफानी ७९ धावांच्या खेळीच्या जोरावर भारतीय महिला संघाने दुसऱ्या टी-२० सामन्यामध्ये इंग्लंडला ८ विकेट्सनी पराभूत केले. ...