स्मृती मानधना Smriti Mandhana भारताची आघाडीची महिला क्रिकेटपटू असून २०१८ साली बीसीसीआयने तिचा सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू म्हणून सन्मान केला आहे. त्याच वर्षी आयसीसीकडूनही तिची सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय एकदिवसीय महिला क्रिकेटपटू म्हणून निवड झाली होती. स्मृती मुंबईची क्रिकेटपटू असून ती डावखुरी फलंदाज आहे. Read More
रविवारी सकाळी नाश्ता करत असताना स्मृती मंधाना यांचे वडील श्रीनिवास मंधांना यांची तब्येत बिघडली. थोडा वेळ वाट पाहिल्यावररुग्णवाहिका बोलवून त्यांना रुग्णालयात दाखल केले गेले. सध्याच्या घडीला ते डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली आहेत. ...
Smriti Mandhana's wedding Cricket Match: प्री-वेडिंग फंक्शनचा भाग म्हणून, स्मृती आणि पलाश यांच्या टीममध्ये एक मजेदार क्रिकेट सामना खेळवण्यात आला. क्रिकेटने आपल्या जीवनात खास स्थान असलेल्या स्मृतीसाठी ही मॅच म्हणजे अविस्मरणीय भेटच ठरली. ...