शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

स्मृती इराणी

स्मृती इराणी या अभिनेत्री आणि भारतीय राजकारणी आहेत. स्टार प्लस या वाहिनीवरील क्योंकी सास भी कभी बहू थी ह्या मालिकेमध्ये त्यांनी आघाडीची भूमिका मिळाली. त्यामुळे त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्यात. 2003 साली स्मृती इराणींनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. 2004 लोकसभा निवडणुकांमध्ये दिल्लीच्या चांदनी चौक लोकसभा मतदारसंघामधून काँग्रेसच्या कपिल सिबल विरुद्ध निवडणूक लढवली. परंतु त्या पराभूत झाल्या. 2014 लोकसभा निवडणुकांमध्ये त्या अमेठी मतदारसंघामधून राहुल गांधींविरुद्ध उभ्या राहिल्या होत्या. स्मृती इराणी राज्यसभेच्या खासदार असून, नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये स्मृती इराणींना कॅबिनेट दर्जाचे खाते देण्यात आले.

Read more

फिल्मी : स्मृती इराणींना होती 'दिल चाहता है' सिनेमाची ऑफर, मग आमिर-सैफसोबत काम करण्यास का दिला नकार?

राष्ट्रीय : अमेठीत काँग्रेसला मोठा झटका, स्मृती इराणींच्या उपस्थितीत विकास अग्रहरी यांचा भाजपात प्रवेश

राष्ट्रीय : Smriti Irani : अमेठीत उमेदवार जाहीर करण्यास काँग्रेस का करतेय उशीर?; स्मृती इराणींनी सांगितलं कारण

फिल्मी : Vikrant Massey : मला खूप मदत...; विक्रांत मेस्सीने सांगितला स्मृती इराणींसोबतचा 'तो' किस्सा, झाला भावूक

राष्ट्रीय : Rahul Gandhi : कोणते राहुल गांधी खरं बोलत आहेत, तेलंगणाचे की दिल्लीचे?; स्मृती इराणींचा खोचक टोला

सखी : खूप थकवा येतो- गळून गेल्यासारखं होतं? स्मृती इराणींनी सांगितलेलं 'हे' सूप प्या- अशक्तपणा जाईल

फिल्मी : ज्योतिषामुळे स्मृती इराणींना मिळाली एकता कपूरची मालिका; खुलासा करत म्हणाल्या..

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलात अवेस्ता पहलवी अभ्यास केंद्राच्या इमारतीचे भूमिपूजन; स्मृती इराणी यांची उपस्थिती

राष्ट्रीय : Smriti Irani : मैदान तुम्ही निवडा, मी चर्चेसाठी तयार आहे; स्मृती इराणींनी राहुल गांधींना दिलं चॅलेंज

नागपूर : संपूर्ण देश व देशातील प्रत्येक व्यक्ती हेच मोदींचे कुटुंब- स्मृती इराणी