लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्मृती इराणी

स्मृती इराणी

Smriti irani, Latest Marathi News

स्मृती इराणी या अभिनेत्री आणि भारतीय राजकारणी आहेत. स्टार प्लस या वाहिनीवरील क्योंकी सास भी कभी बहू थी ह्या मालिकेमध्ये त्यांनी आघाडीची भूमिका मिळाली. त्यामुळे त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्यात. 2003 साली स्मृती इराणींनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. 2004 लोकसभा निवडणुकांमध्ये दिल्लीच्या चांदनी चौक लोकसभा मतदारसंघामधून काँग्रेसच्या कपिल सिबल विरुद्ध निवडणूक लढवली. परंतु त्या पराभूत झाल्या. 2014 लोकसभा निवडणुकांमध्ये त्या अमेठी मतदारसंघामधून राहुल गांधींविरुद्ध उभ्या राहिल्या होत्या. स्मृती इराणी राज्यसभेच्या खासदार असून, नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये स्मृती इराणींना कॅबिनेट दर्जाचे खाते देण्यात आले.
Read More
डेटा लीक वाद : बिग बॉसनंतर आता छोटा भीमची एंट्री - Marathi News | After Big Bos Shota Bhim Entry in Data leak controversy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डेटा लीक वाद : बिग बॉसनंतर आता छोटा भीमची एंट्री

फेसबूक डेटा लीक प्रकरणापासून सत्ताधारी भाजपा आणि काँग्रेसमध्ये सुरू झालेला वाद विकोपाला पोहोचला आहे. दोन्ही पक्षांकडून एकमेकांविरोधात आरोप-प्रत्यारोपांची चिखलफेक होत आहे. आता तर या वादात बिग बॉसनंतर छोटा भीमचीही एंट्री झाली आहे. ...

प्रसार भारती व स्मृती इराणी यांच्यात कलगीतुरा - Marathi News |  Kalgitura between Prasar Bharati and Smriti Irani | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :प्रसार भारती व स्मृती इराणी यांच्यात कलगीतुरा

प्रसार भारतीचे अध्यक्ष ए. सूर्यप्रकाश आणि माहिती व नभोवाणी मंत्री स्मृती इराणी यांच्यात अलीकडच्या काळात जो सार्वजनिक कलगीतुरा झाला तो पाहता भाजप आणि रा.स्व. संघाशी जुळलेल्या व्यक्तीचेही हितसंबंध किती विकोपास जाऊ शकतात हेच पाहायला मिळते. ...

श्रीदेवींच्या आठवणीने स्मृती इराणी झाल्या भावूक, पत्र लिहून वाहिली श्रद्धांजली  - Marathi News | Remembrance with memory of Sridevi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :श्रीदेवींच्या आठवणीने स्मृती इराणी झाल्या भावूक, पत्र लिहून वाहिली श्रद्धांजली 

विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून श्रीदेवी यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. अभिनेत्री आणि केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांनीही श्रीदेवींना श्रद्धांजली वाहिली आहे. श्रद्धांजली वाहताना भावूक झालेल्या इराणी यांनी... ...

स्मृती इराणी गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाच्या दावेदार ? - Marathi News | Smriti Irani as the Chief Minister of Gujarat? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्मृती इराणी गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाच्या दावेदार ?

यावेळी भाजपा विजय रुपानी यांना मुख्यमंत्रीपदाची उमेदवारी न देता नव्या चेह-याला संधी देणार असल्याची माहिती आहे.  केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना गुजरातच्या नव्या मुख्यमंत्री केलं जाण्याची शक्यता आहे.  ...