स्मृती इराणी या अभिनेत्री आणि भारतीय राजकारणी आहेत. स्टार प्लस या वाहिनीवरील क्योंकी सास भी कभी बहू थी ह्या मालिकेमध्ये त्यांनी आघाडीची भूमिका मिळाली. त्यामुळे त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्यात. 2003 साली स्मृती इराणींनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. 2004 लोकसभा निवडणुकांमध्ये दिल्लीच्या चांदनी चौक लोकसभा मतदारसंघामधून काँग्रेसच्या कपिल सिबल विरुद्ध निवडणूक लढवली. परंतु त्या पराभूत झाल्या. 2014 लोकसभा निवडणुकांमध्ये त्या अमेठी मतदारसंघामधून राहुल गांधींविरुद्ध उभ्या राहिल्या होत्या. स्मृती इराणी राज्यसभेच्या खासदार असून, नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये स्मृती इराणींना कॅबिनेट दर्जाचे खाते देण्यात आले. Read More
शबरीमला मंदिरातील महिला प्रवेशाबाबत बोलताना, प्रत्येक व्यक्तीला प्रार्थनेचा अधिकार आहे. मात्र, याचा अर्थ कोणत्याही धर्माचा अनादर करण्याचा अधिकार तुम्हाला मिळाला ...
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टीकडून निषेध करण्यात अाला. तसेच स्मती इराणी यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात अाली. ...
प्रत्येक व्यक्तीला प्रार्थनेचा अधिकार आहे. मात्र, याचा अर्थ कोणत्याही धर्माचा अनादर करण्याचा अधिकार तुम्हाला मिळाला असे नाही. रक्ताने माखलेले सॅनिटरी पॅड घेऊन तुम्ही तुमच्या मित्राच्या घरी जाल का, असा प्रश्न केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी शबरीमाल ...
Sabarimala Temple : केरळमधील सबरीमाला मंदिरातील महिला प्रवेशाचा वाद संपता संपत नाहीय. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनीही आता या वादात उडी घेतली आहे. ...
भारतामध्ये प्रत्येक व्यक्तीला प्रार्थनेचा अधिकार आहे मात्र याचा अर्थ कोणत्याही धर्माचा अनादर करण्याचा अधिकार मिळाला असे नाही, असे वक्तव्य केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी व्यक्त केले आहे. ...
सोमवारी नागपुरात केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी या सुरक्षाव्यवस्थेविना नागपुरात फिरत असल्याचे दिसून आले. आपल्या गुप्त दौऱ्यात त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्मृतिमंदिर परिसराला भेट दिली. ...