लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्मृती इराणी

स्मृती इराणी

Smriti irani, Latest Marathi News

स्मृती इराणी या अभिनेत्री आणि भारतीय राजकारणी आहेत. स्टार प्लस या वाहिनीवरील क्योंकी सास भी कभी बहू थी ह्या मालिकेमध्ये त्यांनी आघाडीची भूमिका मिळाली. त्यामुळे त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्यात. 2003 साली स्मृती इराणींनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. 2004 लोकसभा निवडणुकांमध्ये दिल्लीच्या चांदनी चौक लोकसभा मतदारसंघामधून काँग्रेसच्या कपिल सिबल विरुद्ध निवडणूक लढवली. परंतु त्या पराभूत झाल्या. 2014 लोकसभा निवडणुकांमध्ये त्या अमेठी मतदारसंघामधून राहुल गांधींविरुद्ध उभ्या राहिल्या होत्या. स्मृती इराणी राज्यसभेच्या खासदार असून, नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये स्मृती इराणींना कॅबिनेट दर्जाचे खाते देण्यात आले.
Read More
वायनाड वासीयांनो अमेठीत येऊन पाहा आणि सावध व्हा; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर निशाणा - Marathi News | Rahul Gets Set to File Nomination from Wayanad, Smriti Irani Mocks Him in Amethi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वायनाड वासीयांनो अमेठीत येऊन पाहा आणि सावध व्हा; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर निशाणा

भाजपाच्या अमेठी मतदारसंघातील उमेदवार स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे.  ...

स्मृती इराणींवरच्या आक्षेपार्ह टीकेवरून जयदीप कवाडेंची दिलगिरी - Marathi News | Jaideep Kawadane's apology for the offensive criticism of Smriti Irani | Latest nagpur Videos at Lokmat.com

नागपूर :स्मृती इराणींवरच्या आक्षेपार्ह टीकेवरून जयदीप कवाडेंची दिलगिरी

स्मृती इराणी यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केलेल्या जयदीप कवाडेंविरोधात भाजप महिला आघाडीकडून मूक निषेध व्यक्त करण्यात आला. कपाळावर मोठे कुंकू, काळी ... ...

स्मृती इराणी यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्याबद्दल पोलिसांनी केला गुन्हा दाखल - Marathi News | Police filed the statement regarding speech against Smriti Erani | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :स्मृती इराणी यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्याबद्दल पोलिसांनी केला गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर: आमदार जोगेंद्र कवाडे यांचे पुत्र व पिरिपाचे नेते जयदीप कवाडे यांनी भाजपा नेत्या स्मृती इराणी ... ...

नागपुरात स्मृती इराणींबद्दल आमदारपुत्राचे आक्षेपार्ह वक्तव्य - Marathi News | Offensive Statement for Smriti Irani in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात स्मृती इराणींबद्दल आमदारपुत्राचे आक्षेपार्ह वक्तव्य

कवाडे म्हणाले, ‘स्मृती इराणी ही मस्तकावर खूप मोठे कुंकू लावते, आम्ही माहीत केल्यावर कळले की, जेवढे तिचे नवरे, तेवढेच मोठे मस्तकावरील कुंकू असते. ...

Lok Sabha Election 2019 : 'यामुळे' राहुल गांधी-स्मृती इराणी लढत होणार चुरशीची - Marathi News | Lok Sabha Eleation 2019: smriti irani bjp vs rahul gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Lok Sabha Election 2019 : 'यामुळे' राहुल गांधी-स्मृती इराणी लढत होणार चुरशीची

स्मृती इराणी यांच्यासाठी जमेची बाब म्हणजे, येथून पराभूत झाल्यानंतर देखील त्यांनी अमेठीत आपला संपर्क कायम ठेवला. तसेच वेळोवेळी काँग्रेसला लक्ष्य केले. ...

भाजपाचा मोठा निर्णय, 'या' राज्यात एकाही विद्यमान खासदाराला मिळणार नाही पुन्हा तिकीट - Marathi News | raipur bjp big decision all current mps of this state will not get tickets | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :भाजपाचा मोठा निर्णय, 'या' राज्यात एकाही विद्यमान खासदाराला मिळणार नाही पुन्हा तिकीट

भाजपानं छत्तीसगडमध्ये विद्यमान खासदारांना पुन्हा तिकीट न देण्याचं जवळपास निश्चित केलं आहे. ...

Lok Sabha Election 2019: राज्यसभा सदस्यांना भाजपाचे तिकीट? - Marathi News | Lok Sabha Election 2019: BJP ticket to Rajya Sabha members? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Lok Sabha Election 2019: राज्यसभा सदस्यांना भाजपाचे तिकीट?

सात मंत्र्यांनाही उमेदवारी मिळण्याची शक्यता ...

'स्मृती इराणींकडून खासदार निधीचा दुरुपयोग' - Marathi News | 'Misuse of MP funds from Smriti Irani' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'स्मृती इराणींकडून खासदार निधीचा दुरुपयोग'

काँग्रेस नेत्यांचा आरोप; राजीनाम्याची मागणी ...