शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

स्मृती इराणी

स्मृती इराणी या अभिनेत्री आणि भारतीय राजकारणी आहेत. स्टार प्लस या वाहिनीवरील क्योंकी सास भी कभी बहू थी ह्या मालिकेमध्ये त्यांनी आघाडीची भूमिका मिळाली. त्यामुळे त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्यात. 2003 साली स्मृती इराणींनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. 2004 लोकसभा निवडणुकांमध्ये दिल्लीच्या चांदनी चौक लोकसभा मतदारसंघामधून काँग्रेसच्या कपिल सिबल विरुद्ध निवडणूक लढवली. परंतु त्या पराभूत झाल्या. 2014 लोकसभा निवडणुकांमध्ये त्या अमेठी मतदारसंघामधून राहुल गांधींविरुद्ध उभ्या राहिल्या होत्या. स्मृती इराणी राज्यसभेच्या खासदार असून, नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये स्मृती इराणींना कॅबिनेट दर्जाचे खाते देण्यात आले.

Read more

राष्ट्रीय : 'दीपवीर'च्या लग्नाच्या फोटोची स्मृती इराणींनाही उत्सुकता, शेअर केली 'ही' पोस्ट

फिल्मी : ‘दीप-वीर’चे कोंकणी पद्धतीने शुभमंगल, आता समद्या देशाला झालीया लग्नाच्या फोटोची घाई

राष्ट्रीय : 'क्योंकि सास...'मधील 'तो' फोटो शेअर करत स्मृती इराणींचा टीकाकारांना टोला 

पुणे : स्मृती इराणींचा राजीनामा घ्या ; राष्ट्रवादीची मागणी

मुंबई : रक्ताने माखलेले पॅड घेऊन मित्राच्या घरी जाल का?

राष्ट्रीय : Sabarimala Temple : रक्तानं माखलेलं सॅनिटरी पॅड घेऊन मित्राच्या घरी जाणार का?, स्मृती इराणींचं वादग्रस्त विधान

मुंबई : 'प्रार्थनेचा अधिकार आहे मात्र कोणत्याही धर्माचा अनादर करू नका'

नागपूर : ‘सिक्युरिटी’शिवाय स्मृती इराणी पोहोचल्या नागपुरात

राष्ट्रीय : उलट्या बोंबा; इंधनाच्या वाढत्या दरांचे समर्थन करणारे दर कपातीसाठी रस्त्यावर

राष्ट्रीय : आपण यांना पाहिलंत का?