लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्मृती इराणी

स्मृती इराणी

Smriti irani, Latest Marathi News

स्मृती इराणी या अभिनेत्री आणि भारतीय राजकारणी आहेत. स्टार प्लस या वाहिनीवरील क्योंकी सास भी कभी बहू थी ह्या मालिकेमध्ये त्यांनी आघाडीची भूमिका मिळाली. त्यामुळे त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्यात. 2003 साली स्मृती इराणींनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. 2004 लोकसभा निवडणुकांमध्ये दिल्लीच्या चांदनी चौक लोकसभा मतदारसंघामधून काँग्रेसच्या कपिल सिबल विरुद्ध निवडणूक लढवली. परंतु त्या पराभूत झाल्या. 2014 लोकसभा निवडणुकांमध्ये त्या अमेठी मतदारसंघामधून राहुल गांधींविरुद्ध उभ्या राहिल्या होत्या. स्मृती इराणी राज्यसभेच्या खासदार असून, नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये स्मृती इराणींना कॅबिनेट दर्जाचे खाते देण्यात आले.
Read More
स्मृती इराणींच्या ताफ्यावर शाई, अंडी फेकताना कुठं गेली होती तुमची संस्कृती; जगदीश मुळीक यांचे प्रत्युत्तर - Marathi News | Where did your culture go while throwing ink and eggs on Smriti Irani car Reply by Jagdish Mulik | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्मृती इराणींच्या ताफ्यावर शाई, अंडी फेकताना कुठं गेली होती तुमची संस्कृती; जगदीश मुळीक यांचे प्रत्युत्तर

पुण्यातील बालगंधर्व येथे भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या गोंधळाने राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे दिसून येत आहे ...

पुण्यात राष्ट्रवादीच्या महिलांना मारहाण करणं भोवलं; भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल - Marathi News | NCP women beaten up in Pune; Case filed against BJP workers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात राष्ट्रवादीच्या महिलांना मारहाण करणं भोवलं; भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीच्या गोंधळ घालणाऱ्या महिला पदाधिकाऱ्यांना मारहाण केली ...

"आमच्या भगिनींवर हात उचलणाऱ्यांना करारा जवाब मिळेल", रुपाली पाटील ठोंबरे यांचा इशारा - Marathi News | Those who raise their hands against our sisters will get an agreement warned Rupali Thombre Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"आमच्या भगिनींवर हात उचलणाऱ्यांना करारा जवाब मिळेल", रुपाली पाटील ठोंबरे यांचा इशारा

आमच्या भगिनींवर हात उचला त्याचा हात गळ्यात बांधणारच, आम्ही जिजाऊच्या लेकी करार जवाब देंगे ...

"राजकारणाचा स्तर आधीच घालवलाय, किमान महाराष्ट्राची संस्कृती तरी घालवू नये", रोहित पवारांचा भाजपवर निशाणा - Marathi News | rohit pawar slams bjp over attack on ncp women party workers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"राजकारणाचा स्तर आधीच घालवलाय, किमान महाराष्ट्राची संस्कृती तरी घालवू नये"

Rohit Pawar : भाजपने राजकारणाचा स्तर आधीच घालवलाय आता किमान महाराष्ट्राची संस्कृती तरी घालवू नये, असे म्हणत या मारहाण प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई व्हायला हवी, अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे.  ...

स्मृती इराणींच्या कार्यक्रमात भाजपच्या कार्यकर्त्यांकडून राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांना बेदम मारहाण - Marathi News | BJP activists beat up a woman NCP office bearer at Smriti Irani's program | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्मृती इराणींच्या कार्यक्रमात भाजपच्या कार्यकर्त्यांकडून राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांना बेदम मारहाण

राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यां पोलिसांच्या ताब्यात ...

पुण्यात स्मृती इराणी यांना चूल आणि बांगड्या देण्याचा प्रयत्न; काँग्रेसच्या महिला पोलिसांच्या ताब्यात - Marathi News | Attempt to give pickles and bangles to Smriti Irani in Pune In the custody of Congress women police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात स्मृती इराणी यांना चूल आणि बांगड्या देण्याचा प्रयत्न; काँग्रेसच्या महिला पोलिसांच्या ताब्यात

स्मृती इराणी यांना चूल आणि बांगड्या देण्याचा प्रयत्न महिला काँग्रेस यांनी केला ...

Smriti Irani Shares a Video : स्मृती इराणींनी शेअर केला जेठालालचा भन्नाट व्हिडिओ; पाहाल तर पोट धरून हसाल - Marathi News | Smriti Irani Shares a Video : Smriti irani shared a funny clip of jethalal on instagram video goes viral | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :स्मृती इराणींनी शेअर केला जेठालालचा भन्नाट व्हिडिओ; पाहाल तर पोट धरून हसाल

Smriti Irani Shares a Video : बर्‍याचदा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर, जेठालालच्या छोट्या क्लिप शेअर केल्या जातात आणि कोणत्याही चालू विषयाशी जोडल्या जातात. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनीही असेच काहीसे केले. ...

Mothers Day 2022 : 'काहीच नव्हतं माझ्याकडे तेव्हाही तुझी सोबत ..' स्मृती इराणींची आईसाठी इमोशनल पोस्ट - Marathi News | Mothers Day 2022: 'I had nothing with you then ..' Smriti Irani's emotional post for mother | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :'काहीच नव्हतं माझ्याकडे तेव्हाही तुझी सोबत ..' स्मृती इराणींची आईसाठी इमोशनल पोस्ट

Mothers Day 2022 : महिन्याला घरभाडं द्यायची भ्रांत असताना ती कधीच डगमगली नाही, स्मृती इराणी सांगतात आईच्या धाडसाची गोष्ट... ...