lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Social Viral > Smriti Irani Shares a Video : स्मृती इराणींनी शेअर केला जेठालालचा भन्नाट व्हिडिओ; पाहाल तर पोट धरून हसाल

Smriti Irani Shares a Video : स्मृती इराणींनी शेअर केला जेठालालचा भन्नाट व्हिडिओ; पाहाल तर पोट धरून हसाल

Smriti Irani Shares a Video : बर्‍याचदा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर, जेठालालच्या छोट्या क्लिप शेअर केल्या जातात आणि कोणत्याही चालू विषयाशी जोडल्या जातात. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनीही असेच काहीसे केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2022 12:28 PM2022-05-10T12:28:26+5:302022-05-10T12:38:41+5:30

Smriti Irani Shares a Video : बर्‍याचदा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर, जेठालालच्या छोट्या क्लिप शेअर केल्या जातात आणि कोणत्याही चालू विषयाशी जोडल्या जातात. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनीही असेच काहीसे केले.

Smriti Irani Shares a Video : Smriti irani shared a funny clip of jethalal on instagram video goes viral | Smriti Irani Shares a Video : स्मृती इराणींनी शेअर केला जेठालालचा भन्नाट व्हिडिओ; पाहाल तर पोट धरून हसाल

Smriti Irani Shares a Video : स्मृती इराणींनी शेअर केला जेठालालचा भन्नाट व्हिडिओ; पाहाल तर पोट धरून हसाल

केंद्रीय मंत्री स्मृती इराणीसोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. त्या सर्व मुद्द्यांवर आपले मत मांडतात. फॉलोअर्सचा मूड फ्रेश करण्यासाठी अनेकदा त्या गमतीदार पोस्ट शेअर करत असतात. सोमवारी स्मृती इराणी यांनी इंस्टाग्रामवर एक छोटी क्लिप शेअर केली. त्यांनी 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या लोकप्रिय मालिकेतील प्रसिद्ध पात्र जेठालालचा व्हिडिओ शेअर केला आहे. (Smriti irani shared a funny clip of jethalal on instagram video goes viral)

स्मृती इराणींनी  शेअर केली गमतीदार पोस्ट

बर्‍याचदा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर, जेठालालच्या छोट्या क्लिप शेअर केल्या जातात आणि कोणत्याही चालू विषयाशी जोडल्या जातात. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनीही असेच काहीसे केले. आपल्या सर्वांना माहीतच आहे की, वीकेंड संपल्यानंतर सोमवारी ऑफिसमध्ये कामाचा ताण जास्त असतो आणि काही लोक रविवारचीच वाट पाहत असतात. असेच काहीसे या व्हायरल क्लिपमध्ये पाहायला मिळाले.

आई ती आईच! दोन्ही हात नसूनही आपल्या लेकराला सांभाळते; मायलेकाचा व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल भावूक

स्मृती इराणींनी शेअर केलेल्या व्हिडीओवर लिहिले आहे की, 'कामाच्या बोजामुळे त्रस्त असताना 'रविवार' येणाऱ्या 'सोमवार'ला कॉल करतो. स्मृती इराणी यांनी 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मधील जेठालालची एक मजेदार मीम शेअर केली आहे. असे दिसते की आठवड्याच्या सुरुवातीला त्या खूप व्यस्त होत्या आणि आता त्या येत्या वीकेंडची वाट पाहत आहे.' या क्लिपमध्ये जेठालाल एका व्यक्तीला फोन करत आहे आणि म्हणतो, 'फोन का उचलत नाही'. 
 

Web Title: Smriti Irani Shares a Video : Smriti irani shared a funny clip of jethalal on instagram video goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.