शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

स्मृती इराणी

स्मृती इराणी या अभिनेत्री आणि भारतीय राजकारणी आहेत. स्टार प्लस या वाहिनीवरील क्योंकी सास भी कभी बहू थी ह्या मालिकेमध्ये त्यांनी आघाडीची भूमिका मिळाली. त्यामुळे त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्यात. 2003 साली स्मृती इराणींनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. 2004 लोकसभा निवडणुकांमध्ये दिल्लीच्या चांदनी चौक लोकसभा मतदारसंघामधून काँग्रेसच्या कपिल सिबल विरुद्ध निवडणूक लढवली. परंतु त्या पराभूत झाल्या. 2014 लोकसभा निवडणुकांमध्ये त्या अमेठी मतदारसंघामधून राहुल गांधींविरुद्ध उभ्या राहिल्या होत्या. स्मृती इराणी राज्यसभेच्या खासदार असून, नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये स्मृती इराणींना कॅबिनेट दर्जाचे खाते देण्यात आले.

Read more

राष्ट्रीय : राहुल गांधींची देश तोडण्याची भाषा, पोलिसांप्रती सहानुभूतीचा एक शब्दही नाही

महाराष्ट्र : ...आता त्याच गोस्वामी टोळीनं राष्ट्रीय सुरक्षेचे धिंडवडे काढून भाजपचं तोंड काळं केलं : शिवसेना

सोशल वायरल : स्मृती इराणींनी इन्स्ट्राग्रामवर सेल्फी शेअर करत विचारला हटके सवाल; तुम्हाला उत्तर माहित्येय? 

राजकारण : भाजपचा सर्वत्र डंका, काँग्रेसचा होतोय सुपडासाफ; स्मृती इराणींचा घणाघात

राष्ट्रीय : यशोमती ठाकूर दिल्लीत स्मृती इराणींना भेटल्या; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?

सोशल वायरल : स्मृती इराणींना काम करताना पाहून युजर म्हणाला ‘हवाई चप्पल’; अन् त्यांनी दिला 'असा' भन्नाट रिप्लाय

राष्ट्रीय : स्मृती इराणी कोरोना पॉझिटिव्ह; संपर्कात आलेल्यांना हात जोडून विनंती

राष्ट्रीय : राहुल गांधी VIP शेतकरी आहेत, ते ट्रॅक्टरवरही सोफा लावून बसतात

राष्ट्रीय : Hathras Gangrape : राहुल गांधी राजकारण करतायत, जनतेलाही कळते; स्मृती इराणींचा आरोप

फिल्मी : डिलीव्हरी होताच थेट हॉस्पिटलमधून शूटिंगसाठी गेली होती स्मृती ईराणी, कारण वाचून व्हाल हैराण