शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

स्मृती इराणी

स्मृती इराणी या अभिनेत्री आणि भारतीय राजकारणी आहेत. स्टार प्लस या वाहिनीवरील क्योंकी सास भी कभी बहू थी ह्या मालिकेमध्ये त्यांनी आघाडीची भूमिका मिळाली. त्यामुळे त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्यात. 2003 साली स्मृती इराणींनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. 2004 लोकसभा निवडणुकांमध्ये दिल्लीच्या चांदनी चौक लोकसभा मतदारसंघामधून काँग्रेसच्या कपिल सिबल विरुद्ध निवडणूक लढवली. परंतु त्या पराभूत झाल्या. 2014 लोकसभा निवडणुकांमध्ये त्या अमेठी मतदारसंघामधून राहुल गांधींविरुद्ध उभ्या राहिल्या होत्या. स्मृती इराणी राज्यसभेच्या खासदार असून, नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये स्मृती इराणींना कॅबिनेट दर्जाचे खाते देण्यात आले.

Read more

संपादकीय : या छायाचित्रात ‘पॉवरफूल’ असे काय आहे?

राष्ट्रीय : पियूष गोयल, स्मृती इराणींना दे धक्का; आणखी एक महत्त्वाचं खातं गुजराती व्यक्तीकडे

राष्ट्रीय : महाराष्ट्रात काँग्रेसला धक्का देण्याची तयारी?; मोदींनी शहांवर सोपवली नवी जबाबदारी

फिल्मी : सध्या कुठे आहे, काय करते ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’मधील ‘तुलसी वीरानी’ची सासूबाई?

क्रिकेट : Smriti Mandhana: विराटने स्मृती मंधानाला विचारले लव्ह मॅरेज करणार की अरेंज? मिळालं असं उत्तर

राजकारण : Corona Vaccination: “दिव्याखाली अंधार, समजलं तर बरंय”; स्मृति इराणींची राहुल गांधींवर टीका

राजकारण : मुख्यमंत्री गप्प राहून किती महिलांवर बलात्कार होताना पाहणार आहेत?; स्मृती इराणी संतापल्या

सखी : स्मृती इराणींच्या वेटलॉस काढ्याची व्हायरल चर्चा, काढा प्या नि वजन घटवा, हे इतके सोपे असते का ?

राष्ट्रीय : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचे जबरदस्त ट्रांसफॉर्मेशन; वजन कमी करून फॅटची फिट झाली TV तील तुलसी, पाहा PHOTO

राष्ट्रीय : रुग्णालयात उपचारादरम्यान आईसोबत दुष्कृत्य झालं अन्...; मुलीची स्मृती इराणींकडे तक्रार