शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

स्मृती इराणी

स्मृती इराणी या अभिनेत्री आणि भारतीय राजकारणी आहेत. स्टार प्लस या वाहिनीवरील क्योंकी सास भी कभी बहू थी ह्या मालिकेमध्ये त्यांनी आघाडीची भूमिका मिळाली. त्यामुळे त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्यात. 2003 साली स्मृती इराणींनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. 2004 लोकसभा निवडणुकांमध्ये दिल्लीच्या चांदनी चौक लोकसभा मतदारसंघामधून काँग्रेसच्या कपिल सिबल विरुद्ध निवडणूक लढवली. परंतु त्या पराभूत झाल्या. 2014 लोकसभा निवडणुकांमध्ये त्या अमेठी मतदारसंघामधून राहुल गांधींविरुद्ध उभ्या राहिल्या होत्या. स्मृती इराणी राज्यसभेच्या खासदार असून, नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये स्मृती इराणींना कॅबिनेट दर्जाचे खाते देण्यात आले.

Read more

आंतरराष्ट्रीय : George Soros vs BJP: अमेरिकन अब्जाधीश जॉर्ज सोरोस यांची मोदींवर टीका; स्मृती इराणींसह काँग्रेसनेही घेतला सोरोस यांचा समाचार

राष्ट्रीय : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या मुलीचा शाही लग्न सोहळा; बुक केला ५०० वर्षे जुना रॉयल किल्ला

राष्ट्रीय : Smriti Irani’s Daughter Marriage: स्मृती इराणींचा जावई कोण? कुठला? काय करतो? संपत्ती किती? Apple मध्ये काय करत होता?

राष्ट्रीय : “शाहरूख खाननं ठेवलं माझ्या मोठ्या मुलीचं नाव, कुटुंबाशी ३० वर्षांपासूनच नातं”

राष्ट्रीय : Smriti Irani Daughter Wedding: केंद्रीय मंत्री स्मृती इराणींच्या मुलीचे लग्न, नागौरच्या किल्ल्यात होणार शाही सोहळा..

फिल्मी : नातं, विश्वासाला तडा! या अभिनेत्रींनी मोडला मैत्रिणींचा संसार, त्यांच्या पतींना प्रेमाच्या जाळ्यात ओढत केलं लग्न

महाराष्ट्र : अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांची प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती पुन्हा सुरू करा; हुसेन दलवाईंची मागणी

सखी : ‘लाईफ ऑफ वाईफ’ म्हणत स्मृती इराणींनी शेअर केला खास फोटो! नेटिझन्स म्हणाले...

राष्ट्रीय : 'लटके-झटके' वक्तव्याचा काँग्रेसला बसणार झटका! स्मृती इरानी यांनी मुद्दा उचलला; गुन्हा दाखल

राष्ट्रीय : तुम्ही अमेठीतून निवडणूक लढवणार, हे निश्चित समजू का? पळून किंवा घाबरणार नाही ना?, स्मृती इराणींचा राहुल गांधींना सवाल