स्मृती इराणी या अभिनेत्री आणि भारतीय राजकारणी आहेत. स्टार प्लस या वाहिनीवरील क्योंकी सास भी कभी बहू थी ह्या मालिकेमध्ये त्यांनी आघाडीची भूमिका मिळाली. त्यामुळे त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्यात. 2003 साली स्मृती इराणींनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. 2004 लोकसभा निवडणुकांमध्ये दिल्लीच्या चांदनी चौक लोकसभा मतदारसंघामधून काँग्रेसच्या कपिल सिबल विरुद्ध निवडणूक लढवली. परंतु त्या पराभूत झाल्या. 2014 लोकसभा निवडणुकांमध्ये त्या अमेठी मतदारसंघामधून राहुल गांधींविरुद्ध उभ्या राहिल्या होत्या. स्मृती इराणी राज्यसभेच्या खासदार असून, नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये स्मृती इराणींना कॅबिनेट दर्जाचे खाते देण्यात आले. Read More
चित्रपटात काम करणाऱ्या कलाकारांना पुरस्कार मिळतो. कंटेट क्रिएटर्सलाही नॅशनल अवॉर्ड मिळतात. पण, टेलिव्हिजनवर काम करणाऱ्या कलाकारांना मात्र असा कोणताही पुरस्कार दिला जात नसल्याची खंत टीव्ही अभिनेत्रीने व्यक्त केली आहे. ...
पुन्हा 'क्योंकी सास कभी बहु थी'चा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मालिकेतील तुलसीचं नवं रुप चाहत्यांनी प्रोमोमध्ये बघितलं होतं. आता मिहीरची झलकही समोर आली आहे. ...
Smriti Irani : अभिनेत्री स्मृती ईराणी लवकरच एकता कपूरची मालिका 'क्योंकी सास भी कभी बहू थी २'मध्ये दिसणार आहेत. या मालिकेचं चित्रीकरण सुरू झालं आहे. ...