‘क्रॉनिक आॅब्स्ट्रॅक्टीव्ह पल्मनरी डिसीज’मुळे (सीओपीडी) दरवर्षी पाच लाख रुग्णांचा मृत्यू होतो. दर १० सेकंदाला एका रुग्णाचा मृत्यू होतो. फुफ्फुसांच्या विकाराचे प्रमाण जगभरात चिंताजनकरीत्या वाढत आहे. श्वास घेण्यात येणारा अडथळा ही ‘सीओपीडी’ या गंभीर आजा ...
औरंगाबाद : सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणाºयांविरोधात सिगारेट-तंबाखूजन्य पदार्थ विक्री प्रतिबंध कायदा (कोटपा-२००३) अंतर्गत कडक कारवाई करण्याचे आदेश अधिकाºयांना देण्यात आले असून, या कारवाईचा आढावा दर आठवड्याला घेतला जाणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक ...
गुन्हे शाखा पोलिसांनी गोकुळपेठ परिसरात सुरू असलेल्या दोन हुक्का पालर्रवर धाड टकून सहा आरोपींनी अटक केली. कारवाईदरम्यान हुक्का पार्लरच्या मालकाकह मॅनेजर फरार झाला. सिगारेट आणि तंबाखूजन्य उत्पादन अधिनियम २००३ मध्ये बदल केल्यानंतर गुन्हे शाखा पोलिसांची ...
जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीवर प्रेम करतो तेव्हा त्या व्यक्तीची प्रत्येक गोष्ट आपल्याला आवडायला लागते. सिंगल असो वा कमिटेड प्रत्येकाच्या लाईफमध्ये एक ना एक क्रश असतोच. ...
विडी, तंबाखू, सिगारेटसारख्या अमली पदार्थांचे सेवन तरुणाईमध्ये वाढत्या कॅन्सरचे प्रमुख कारण ठरत आहे. एका सिगारेटमध्ये चौदा हजारांहून अधिक विषारी रायायनिक घटक असतात, त्यामुळे एकावेळचे धूम्रपान माणसाचे आयुष्य १४ मिनिटांनी घटण्यासाठी कारणीभूत ठरत असल्याच ...
इंजिनिअरींगला प्रवेश घेतल्यानंतर अनेक विद्यार्थी दारू आणि सिगारेटचे शौकीन होतात. तर, काही विद्यार्थ्यांना दारु आणि सिगारेटचे व्यसनच जडते, असे नेहमीच आपण ऐकत असतो. मात्र, एका सर्वेक्षणातून ही बाब खरी ठरली आहे. ...