लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्मार्टफोन

Smartphone Latest News, फोटो

Smartphone, Latest Marathi News

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी  कार्यप्रणाली  असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया,  रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.
Read More
Mobile Battery Life: दर दोन दिवसांनी फोन चार्ज करावा लागतोय? ‘या’ ट्रिक्स वापरा अन् बॅटरी लाइफ वाढवा - Marathi News | know about follow these easy tips to increase your smartphone battery life | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :Mobile Battery Life: दर दोन दिवसांनी फोन चार्ज करावा लागतोय? ‘या’ ट्रिक्स वापरा अन् बॅटरी लाइफ वाढवा

Mobile Battery Life: बॅटरी लाइफ वाढवण्यासाठी नेमके काय करावे? सोपी पद्धत आणि ट्रिक्स जाणून घ्या... ...

काही मिनिटांत बदला तुमच्या बँक खात्याचा रजिस्टर्ड मोबाईल क्रमांक; 'या' आहेत तीन सोप्या पद्धती - Marathi News | Change the registered mobile number of your bank account in a few minutes know three simple steps | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :काही मिनिटांत बदला तुमच्या बँक खात्याचा रजिस्टर्ड मोबाईल क्रमांक; 'या' आहेत तीन सोप्या पद्धती

Bank Account Mobile Number : आता रजिस्टर्ड मोबाईल क्रमांक अवघ्या काही मिनिटांतही बदलता येणार. ...

Aadhaar Card डाऊनलोड, रिप्रिन्ट करण्यासाठी आलं 'App'; घसबसल्या होतील ३५ कामं - Marathi News | downloading aadhaar card reprint app launched maadhar you can do 35 things sitting at home see details | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Aadhaar Card डाऊनलोड, रिप्रिन्ट करण्यासाठी आलं 'App'; घसबसल्या होतील ३५ कामं

Aadhaar Card App : आधार कार्डाशी निगडीत महत्त्वाचं सर्व कामं या अॅपद्वारे करता येऊ शकतात. ३५ कामं अॅपद्वारे करता येणार ...

१९९ रूपयांत कॉलिंगसह ४२ जीबी डेटा; पाहा Jio vs Vi vs Airtel कोणाचा प्लॅन आहे बेस्ट - Marathi News | 42 GB data with calling for Rs 199 See reliance Jio vs Vodafone idea vs Airtel whose plan is the best | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :१९९ रूपयांत कॉलिंगसह ४२ जीबी डेटा; पाहा Jio vs Vi vs Airtel कोणाचा प्लॅन आहे बेस्ट

Mobile Recharge Plans : सध्या अनेक कंपन्या सातत्यानं ग्राहकांसाठी ऑफर्स घेऊन येत आहेत. ...

महिनाभर चालणार ४९ रूपयांचा प्रीपेड प्लॅन; डेटासोबत कॉलिंगही मिळणार - Marathi News | bsnl 49 rupees prepaid plan with 28 days validity data and calling airtel reliance jio vodafonei dea | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :महिनाभर चालणार ४९ रूपयांचा प्रीपेड प्लॅन; डेटासोबत कॉलिंगही मिळणार

Prepaid Plans : सध्या अनेक कंपन्या ग्राहकांना देत आहेत जबरदस्त ऑफर्स. ...

EPFO : PF खात्यात किती पैसे जमा झाले; घरबसल्या एक SMS करून पाहा बॅलन्स - Marathi News | how to check pf balance through sms on epfo website know pf account benefits | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :EPFO : PF खात्यात किती पैसे जमा झाले; घरबसल्या एक SMS करून पाहा बॅलन्स

EPFO Money: पाहा स्टेप बाय स्टेप प्रक्रिया. पाहा PF खात्यावर कोणते मिळतायत फायदे. ...

Reliance Jio चा ९८ रूपयांचा लोकप्रिय प्लॅन पुन्हा लाँच; पाहा काय आहेत नवे बेनिफिट्स - Marathi News | jio reintroduces rs 98 prepaid recharge plan with 1 5gb daily high speed data for 14 days | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Reliance Jio चा ९८ रूपयांचा लोकप्रिय प्लॅन पुन्हा लाँच; पाहा काय आहेत नवे बेनिफिट्स

Reliance Jio : वर्षभरापूर्वी कंपनीनं बंद केला होता प्लॅन. नव्या बेनिफिट्ससह कंपनीनं प्लॅन केला रिलाँच ...

Airtel च्या ग्राहकांसाठी खुशखबर; रिचार्ज केल्यावर 'असा' मिळणार मोफत हायस्पीड डेटा - Marathi News | Good news for Airtel customers; Upon recharging, you will get free high speed data | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Airtel च्या ग्राहकांसाठी खुशखबर; रिचार्ज केल्यावर 'असा' मिळणार मोफत हायस्पीड डेटा

Airtel Recharge : कंपनीनं ग्राहकांसाठी आणली विशेष ऑफर ...