स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय. Read More
Flipkart वर सध्या मोबाईल बोनांझा सेल सुरु आहे. या सेलमध्ये अनेक स्मार्टफोन्स स्वस्तात विकत घेण्याची संधी चालून आली आहे. यात Realme च्या स्मार्टफोन्सचा देखील समावेश आहे. ...
Benefits Of Using Smartphone Without Cover: स्मार्टफोन सुरक्षित राहावा म्हणून अनेकजण कव्हर किंवा केसचा वापर करतात. परंतु या कव्हरचे देखील अनेक तोटे आहेत, जे सहज लक्षात येत नाहीत. परंतु त्यांचा तुमच्या आणि स्मार्टफोनच्या आरोग्यावर परिणाम होतो. चला जाण ...
Lokmat Tech Tips: स्मार्टफोन युजर्स आपल्या फोनची काळजी घेत नाहीत. त्यामुळे स्मार्टफोन 1-2 वर्षात जुने वाटू लागतात. फक्त लूकवरून नव्हे तर फोनचा स्पीड देखील कमी होतो आणि फोन हँग होऊ लागतो. ...
How to reduce data usage of smartphone: इंटरनेट डेटा स्मार्टफोनचा जीव आहे जर पुरेसा डेटा नसेल तर अनेक कामं अडकून पडतात. अनेकजण स्मार्टफोनच्या हॉटस्पॉटवर ऑफिसचं काम करत आहेत. त्यामुळे अशावेळी मोबाईलचा डेटा दुपारीच संपल्यावर काम व्यवस्थित करता येत नाही ...
Best Phones Under 10000: सध्या देशातील दोन्ही प्रमुख ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon आणि Flipkart वर सेल सुरु आहेत. फ्लिपकार्टचा सेल 22 तर अॅमेझॉनचा सेल 20 जानेवारी चालणार आहे. या सेलमध्ये काही स्मार्टफोन्स 10 हजार रुपयांच्या आत मिळत आहेत. यातील काही दमद ...