स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय. Read More
Samsung नं आज एकसाथ आपल्या Galaxy A सीरीजमध्ये 5 स्मार्टफोन्स लाँच केले आहेत. ज्यात Samsung Galaxy A13 आणि Samsung Galaxy A23 या 4G मॉडेल्स आणि Samsung Galaxy A33 5G, Samsung Galaxy A53 5G आणि Samsung Galaxy A73 5G या 5G स्मार्टफोन्सचा समावेश आहे. Ga ...
Cheapest 5G Phones India March 2022: भारतीय बाजारातील 5G स्मार्टफोन्सची मागणी वाढली आहे. प्रत्येकाला नेक्स्ट जेनरेशन टेक्नॉलॉजी असलेला फोन हवा आहे. परंतु सर्वच 5G स्मार्टफोन्स परवडणारे नाहीत. जर तुम्ही स्वस्त 5G मोबाईल शोधत असाल तर आम्ही तुमच्यासाठी ...
Realme Narzo 50 4G स्मार्टफोन काही दिवसांपूर्वी भारतात सादर झाला आहे. आज या फोनचा पहिला सेल दुपारी 12 वाजल्यापासुन सुरु होणार आहे. हा फोन कंपनीच्या अधिकृत वेबसाईटसह Amazon आणि ऑफलाईन स्टोर्सवरून विकत घेता येईल. ...
इथे आम्ही तुम्हाला अशा स्मार्टफोन्सची माहिती देत आहोत, जे मार्च 2022 मध्ये भारतात लाँच होऊ शकतात. यात सर्वात शक्तिशाली अँड्रॉइड फोन्सपासून सर्वात स्वस्त आयफोनचा समावेश आहे. ...
Realme GT 5G स्मार्टफोन 12GB RAM, 256GB इंटरनल स्टोरेज आणि 4500mAh ची बॅटरीसह सादर करण्यात आला आहे. सध्या हा फोन Flipkart आणि Amazon या प्रमुख ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सवर स्वस्तात विकला जात आहे. ...
Nubia नं चीनमध्ये टॉप ऑफ द लाईन स्पेक्ससह Nubia Z40 Pro स्मार्टफोन लाँच केला आहे. यात Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसर, 64MP कॅमेरा, 16GB पर्यंत RAM आणि 1TB पर्यंत स्टोरेज देण्यात आली आहे. ...
Realme 9 Pro 5G आज म्हणजे 23 फेब्रुवारी दुपारी 12 वाजता पहिल्यांदाच सेलसाठी उपलब्ध होईल. हा स्मार्टफोन रियलमीच्या अधिकृत वेबसाईट आणि फ्लिपकार्टच्या माध्यमातून विकत घेता येईल. ...