स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय. Read More
मित्रांसोबत नवीन मोबाईल फोन, बूट किंवा ट्रॅव्हल पॅकेजची चर्चा करता आणि काही वेळातच त्याच गोष्टीची जाहिरात तुमच्या फोनवर दिसू लागते. हा निव्वळ योगायोग आहे की फोन आपले बोलणे ऐकत आहे? ...
Link Mobile Number to Aadhaar Card : आधार कार्ड हे आजच्या काळात प्रत्येक नागरिकाच्या ओळखीचा आणि पत्त्याचा सर्वात महत्त्वाचा डिजिटल पुरावा आहे. सरकारी योजना, बँकिंग सेवा, मोबाईल सिम पडताळणी आणि कर प्रक्रियेत याची महत्त्वपूर्ण भूमिका असते. UIDAI द्वारे ...