स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय. Read More
Poco M4 Pro Launch: Poco M4 Pro मध्ये 6GB RAM, MediaTek Helio G96 चिपसेट, 64MP Camera आणि 33W 5,000mAh Battery, असे भन्नाट स्पेसिफिकेशन्स देण्यात आले आहेत. ...
Amazon Fab Phone Fest: अॅमेझॉनवर सुरु असलेल्या फॅब फोन्स फेस्ट सेलमध्ये 32MP चा सेल्फी कॅमेरा असलेला Samsung Galaxy S20 FE 5G डिस्काउंटसह उपलब्ध झाला आहे. ...