स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय. Read More
Poco X4 Pro 5G च्या जागतिक लाँचनंतर आता भारतीय लाँचची तयारी कंपनीनं सुरु केली आहे. हा फोन 5000mAh बॅटरी, 108MP कॅमेरा, 8GB RAM आणि स्नॅपड्रॅगन प्रोसेसरसह देशात येईल. ...
iQOO Z6 5G Price: iQOO Z6 5G हा फोन Snapdragon 695 5G प्रोसेसर, 8GB पर्यंत रॅम, 120Hz रिफ्रेश रेट, 5000mAh ची बॅटरी आणि 50MP कॅमेऱ्यासह लाँच झाला आहे. ...
Samsung Galaxy A53 5G ची भारतीय किंमत थेट फ्लॅगशिप किलर वनप्लसला टक्कर देत आहे. हा फोन 16GB RAM, 5000mAh ची बॅटरी, 64MP कॅमेरा आणि IP68 रेटिंगसाठी सादर झाला आहे. ...
मोठ्यांमध्ये कार्यालयीन कामकाजापासून ते सोशल मीडियावर सक्रिय राहण्यासाठी मोबाईलचा अतिरेकी वापर वाढल्याचे दिसून येत आहे. परिणामी, नातेसंबंध बिघडत चालले आहे तर, अल्पवयीन मुला-मुलींमध्ये मोबाईलचे दुष्परिणाम अधिक दिसून येत आहेत. ...