स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय. Read More
Xiaomi नं भारतात Mi Fan Festival 2022 सेलची सुरवात केली आहे. या सेलमध्ये स्मार्टफोन, लॅपटॉप, स्मार्ट टीव्ही आणि अॅक्सेसरीजवर मोठा डिस्काउंट दिला जात आहे. ...
Realme C31 स्मार्टफोन आजपासून खरेदीसाठी उपलब्ध होणार आहे. हा फोन 5000mAh बॅटरी, 13MP कॅमेरा, 4GB रॅम, Unisoc प्रोसेसर आणि साईड फिंगरप्रिंट सेन्सरसह भारतात आला आहे. ...
Samsung Galaxy S20 FE 2022 स्मार्टफोन 6GB RAM, 120Hz रिफ्रेश रेट, 4600mAh बॅटरी, 25W फास्ट चार्जिंग आणि 32MP सेल्फी कॅमेऱ्यासह सादर करण्यात आला आहे. ...