स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय. Read More
Smartphone Battery : बॅटरी ड्रेन होण्यामागे केवळ स्क्रीनचा वापर हे एकमेव कारण नसून, पडद्यामागे घडणाऱ्या अनेक हालचाली तुमच्या फोनची ऊर्जा शोषून घेत असतात. ...
Mumbai Police News: मुंबईत हरवले आणि उत्तर प्रदेशात सापडले. अंदाजे २ कोटी रुपये किमतीचे १६५० मोबाईल फोन उत्तर प्रदेशच्या विविध भागांतून जप्त करण्यात आले. ...