लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्मार्टफोन

Smartphone Latest News

Smartphone, Latest Marathi News

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी  कार्यप्रणाली  असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया,  रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.
Read More
Google Chrome: डाउनलोड करणं दूरच राहिलं, साधं सर्चही करता येणार नाही; 'या' फोन वापरकर्त्यांना इशारा! - Marathi News | These Android devices will no longer get Google Chrome updates soon | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :डाउनलोड करणं दूरच राहिलं, साधं सर्चही करता येणार नाही; 'या' फोन वापरकर्त्यांना इशारा!

Google Chrome updates: तंत्रज्ञानाच्या जगात एक महत्त्वाचा बदल घडणार आहे. ...

अनलिमिटेड कॉलिंग, डेटा अन्..; Jio चे सर्वात स्वस्त प्लॅन्स, जाणून घ्या... - Marathi News | Jio Recharge: Unlimited calling, data and..; Jio's cheapest plan, know... | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :अनलिमिटेड कॉलिंग, डेटा अन्..; Jio चे सर्वात स्वस्त प्लॅन्स, जाणून घ्या...

Jio Recharge: जिओच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक रिचार्ज प्लॅन्सचा पर्याय मिळतो. ...

परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या? - Marathi News | made in india chinese phones are popular abroad too find out how much chinese companies earn in India | Latest business News at Lokmat.com

व्यापार :परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?

India Made Chinese Phones: भारतात तयार होणाऱ्या फोन आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंना परदेशात मोठी मागणी आहे. चिनी स्मार्टफोन आणि इलेक्ट्रॉनिक कंपन्यांनी भारतातून निर्यात करण्यास सुरुवात केली आहे. ...

झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे... - Marathi News | Zapuk-Zupuk...! A domestic company Lava launched two cheap 5G phones at the same time, what else is needed in the smartphone market... | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...

फोन्समध्ये सर्वात स्वस्त स्मार्टफोन आणण्याची जणू स्पर्धाच लागली आहे. भारतीय कंपन्या यात आघाडीवर आहेत.  ...

नवीन स्मार्टफोन खरेदी करताय? पण बजेट ८ हजारांपेक्षा कमी आहे, मग 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! - Marathi News | Smartphones Under 8000: Tecno POP 9 5G, Tecno POP 9 5G, Realme NARZO N61, Lava Bold N1 Pro, Lava Bold N1 | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :नवीन स्मार्टफोन खरेदी करताय? पण बजेट ८ हजारांपेक्षा कमी आहे, मग 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन!

Smartphones Under 8000: कमी किंमतीत चांगल्या स्मार्टफोनच्या शोधात असलेल्या ग्राहकांसाठी चांगली बातमी आहे. ...

5G फोन पाच हजारांत! भारतात नवी कंपनी आपले स्मार्टफोन घेऊन येतेय; फोन नवा असणार, पण पार्ट जुने...  - Marathi News | A new company NxtQuantum nova brand is bringing its smartphone to India; The phone will be new, but the parts will be old... | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :5G फोन पाच हजारांत! भारतात नवी कंपनी आपले स्मार्टफोन घेऊन येतेय; फोन नवा असणार, पण पार्ट जुने... 

कल्पना तशी चांगली आहे. कारण जगात ईवेस्टचा कचरा वाढत चालला आहे. या निमित्ताने तो पुन्हा वापरात येईल आणि कमी होईल. ...

अरे महाग असला म्हणून काय झाले, जगात तोच सर्वाधिक विकला जातोय...; पहिल्या दहात एक स्वस्तही स्मार्टफोन... - Marathi News | Oh, what happened to it being expensive, it's the most sold phone in the world...; Which phone samsung or apple iphone? | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अरे महाग असला म्हणून काय झाले, जगात तोच सर्वाधिक विकला जातोय...; पहिल्या दहात एक स्वस्तही स्मार्टफोन...

जगात सर्वाधिक विकला गेलेला स्मार्टफोन कोणता म्हणून जर तुम्हाला कोणी विचारले तर तुम्ही कोणत्या कंपनीचे किंवा फोनचे नाव घ्याल? ... ...

Google ने भारतात सुरू केले अधिकृत स्टोअर; Pixel फोन्सवर मिळतोय ₹42000 चा डिस्काउंट - Marathi News | Google launches its official store in India; will get bumper discounts on Pixel phones | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Google ने भारतात सुरू केले अधिकृत स्टोअर; Pixel फोन्सवर मिळतोय ₹42000 चा डिस्काउंट

Google Store Offer: भारतात गुगलचे स्टोअर सुरू झाल्यामुळे तुम्ही थेट कंपनीकडून Pixel डिव्हाइस खरेदी करू शकता. ...