लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्मार्टफोन

Smartphone Latest News

Smartphone, Latest Marathi News

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी  कार्यप्रणाली  असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया,  रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.
Read More
भन्नाट! साडे तीन हजारांत OPPO चा 5G Smartphone, मिळेल 8GB रॅम आणि 5000mAh ची बॅटरी  - Marathi News | Oppo k10 5g first sale starts today buy just at rs 3499 from flipkart   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :भन्नाट! साडे तीन हजारांत OPPO चा 5G Smartphone, मिळेल 8GB रॅम आणि 5000mAh ची बॅटरी 

Oppo K10 5G स्मार्टफोनमध्ये 8GB RAM, 5000mAh ची बॅटरी, 48MP कॅमेरा आणि 33W फास्ट चार्जिंग देण्यात आली आहे.   ...

स्वस्त झाला सुपरफास्ट चार्जिंग असलेला Xiaomi चा 5G फोन; 25 हजारांपेक्षा जास्तीची बचत  - Marathi News | Xiaomi 11i 5g smartphone with huge discount and exchange offer  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :स्वस्त झाला सुपरफास्ट चार्जिंग असलेला Xiaomi चा 5G फोन; 25 हजारांपेक्षा जास्तीची बचत 

Xiaomi 11i 5G स्मार्टफोनवर 5 हजारांची सूट तर मिळतेय सोबत अन्य ऑफर 20,500 रुपयांची अतिरिक्त सूट देत आहेत.   ...

अशीच भाववाढ झाली तर 5 लाखात iPhone आणि OnePlus साठी द्यावे लागतील 2 लाख : रिपोर्ट  - Marathi News | new report claims apple iphone flagship model may cost 5 lakh rupees and for oneplus smartphones you have to pay 2 lakh in 2032  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अशीच भाववाढ झाली तर 5 लाखात iPhone आणि OnePlus साठी द्यावे लागतील 2 लाख : रिपोर्ट 

येत्या दहा वर्षांमध्ये स्मार्टफोनच्या किंमती कशा बदलतील, यावर एक रिपोर्ट समोर आला आहे.   ...

12GB RAM सह येतोय Xiaomi 12S; रियलमीला धक्का देण्यासाठी पुरेल का ताकद?   - Marathi News | Xiaomi 12s with snapdragon 8 plus gen1 soc 12gb ram spotted on geekbench  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :12GB RAM सह येतोय Xiaomi 12S; रियलमीला धक्का देण्यासाठी पुरेल का ताकद?  

Xiaomi 12S फोनची माहिती लीक झाली आहे, हा 12GB RAM, Snapdragon प्रोसेसरसह बाजारात येऊ शकतो.   ...

चकाचक सेल्फी! 32MP फ्रंट कॅमेऱ्यासह Tecno Camon 19 Neo लाँच, किंमत परवडणारी   - Marathi News | tecno camon 19 neo with 48mp back and 32mp selfie camera launched check price  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :चकाचक सेल्फी! 32MP फ्रंट कॅमेऱ्यासह Tecno Camon 19 Neo लाँच, किंमत परवडणारी  

Tecno Camon 19 Series अंतर्गत Camon 19 Neo स्मार्टफोन 32MP सेल्फी कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह सादर करण्यात आला आहे.   ...

Sony चा दावा, DSLR कॅमेऱ्याला विसरतील लोक, स्मार्टफोनची फोटो क्वॉलिटी असेल एक नंबर  - Marathi News | In few years smartphone camera could be better than dslr claims sony  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Sony चा दावा, DSLR कॅमेऱ्याला विसरतील लोक, स्मार्टफोनची फोटो क्वॉलिटी असेल एक नंबर 

येत्या काही वर्षांमध्ये स्मार्टफोन कॅमेरा सेन्सर DSLR कॅमेऱ्याला देखील मागे टाकेल, असा दावा Sony नं केला आहे.  ...

फक्त 1,700 रुपयांमध्ये 11GB रॅम, 5000mAh बॅटरी असलेला स्मार्टफोन; स्टॉक संपण्याआधी करा ऑर्डर  - Marathi News | tecno spark 8 pro with 11gb ram 5000mah battery 33w fast charge in just 1700 rupees  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फक्त 1,700 रुपयांमध्ये 11GB रॅम, 5000mAh बॅटरी असलेला स्मार्टफोन; स्टॉक संपण्याआधी करा ऑर्डर 

Tecno Spark 8 Pro स्मार्टफोनमध्ये 11GB RAM, 5000mAh ची बॅटरी आणि MediaTek Helio G85 प्रोसेसर देण्यात आला आहे.  ...

प्रीमियम फीचर्स स्वस्तात देणाऱ्या स्मार्टफोनचा पहिला सेल; 1,500 रुपयांच्या डिस्काउंटसह Moto G82 उपलब्ध  - Marathi News | Motorola moto g82 5g sale today on flipkart know price nd specifications  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :प्रीमियम फीचर्स स्वस्तात देणाऱ्या स्मार्टफोनचा पहिला सेल; 1,500 रुपयांच्या डिस्काउंटसह Moto G82 उपलब्ध 

Moto G82  स्मार्टफोनमध्ये 10 बिट डिस्प्ले आणि OIS कॅमेरा असे प्रीमियम फीचर्स मिळतात, जे या प्राईस रेंजमध्ये मिळत नाहीत.   ...