लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्मार्टफोन

Smartphone Latest News

Smartphone, Latest Marathi News

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी  कार्यप्रणाली  असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया,  रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.
Read More
स्टॉक संपण्याआधी घ्या विकत; सर्वात हलक्या 5G फोनवर मोठी सूट, 64MP कॅमेरा आणि शानदार डिस्प्ले  - Marathi News | Xiaomi 11 Lite NE 5G With 6GB RAM Deals On Amazon India  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :स्टॉक संपण्याआधी घ्या विकत; सर्वात हलक्या 5G फोनवर मोठी सूट, 64MP कॅमेरा आणि शानदार डिस्प्ले 

64MP कॅमेरा, 6GB RAM, 33W फास्ट चार्जिंग आणि Snapdragon 778G प्रोसेसर असलेला Xiaomi 11 Lite NE 5G डिस्काउंटसह उपलब्ध झाला आहे.   ...

तयार व्हा! OnePlus ला थेट धडक देण्यासाठी POCO F4 5G येतोय; ‘या’ दिवशी होणार लाँच, किंमत असेल कमी  - Marathi News | POCO F4 5G to launch on 23 June in india specs price  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :तयार व्हा! OnePlus ला थेट धडक देण्यासाठी POCO F4 5G येतोय; ‘या’ दिवशी होणार लाँच, किंमत असेल कमी 

POCO F4 5G स्मार्टफोन येत्या 23 जूनला भारतासह जागतिक बाजारात देखील सादर केला जाईल, अशी माहिती कंपनीनं दिली आहे. ...

6000mAh च्या राक्षसी बॅटरीसह POCO C40 ची एंट्री; कमी किंमतीत फीचर्सचा पाऊस  - Marathi News | Poco C40 With 6000mAh Battery Launched Globally Check Price In India  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :6000mAh च्या राक्षसी बॅटरीसह POCO C40 ची एंट्री; कमी किंमतीत फीचर्सचा पाऊस 

POCO C40 स्मार्टफोन 6000mAh ची बॅटरी आणि नवीन JLQ JR510 ऑक्टाकोर प्रोसेसरसह सादर करण्यात आला आहे.   ...

फास्ट चार्जिंगचे सर्व विक्रम आपल्या नवे करण्याच्या मार्गवर OnePlus; नव्या फोनसोबत 160W चा फास्ट चार्जर  - Marathi News | Oneplus 10T Could Come With 160W Fast Charger All Specifications Leaked Online Check Details  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फास्ट चार्जिंगचे सर्व विक्रम आपल्या नवे करण्याच्या मार्गवर OnePlus; नव्या फोनसोबत 160W चा फास्ट चार्जर 

वनप्लसचा आगामी फ्लॅगशिप स्मार्टफोन OnePlus 10T 160W फास्ट चार्जरसह बाजारात येऊ शकतो. ...

6000mAh बॅटरी असलेला Redmi फोन 10,000 पेक्षा कमी किंमतीत; इतक्या स्वस्तात मिळणार नाही 6GB RAM  - Marathi News | 6000mAh Battery And 6GB RAM Featured Redmi 10 Received Price Drop In India Check New Price   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :6000mAh बॅटरी असलेला Redmi फोन 10,000 पेक्षा कमी किंमतीत; इतक्या स्वस्तात मिळणार नाही 6GB RAM 

Xiaomi चा बजेट स्मार्टफोन Redmi 10 आणखी स्वस्त झाला आहे. त्यामुळे खूप कमी किंमतीत 6GB RAM आणि 6000mAh बॅटरी असलेल फोन मिळत आहे.   ...

Nokia जोरदार धमाका करण्याच्या तयारीत; ‘या’ स्वस्त स्मार्टफोनचे फीचर्स पाहून Realme-Xiaomi ला टेंशन  - Marathi News | Nokia G11 Plus And Nokia Style Plus Are Listed On Various Website Launch Soon  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Nokia जोरदार धमाका करण्याच्या तयारीत; ‘या’ स्वस्त स्मार्टफोनचे फीचर्स पाहून Realme-Xiaomi ला टेंशन 

Nokia G11 Plus आणि Nokia Style+ हे दोन नवीन स्मार्टफोन विविध सर्टिफिकेशन साईट्सवर लिस्ट झाले आहेत.   ...

पाण्यात देखील खराब न होणारा शानदार स्मार्टफोन लाँच; परवडणाऱ्या किंमतीत Oppo Reno 7A   - Marathi News | 48MP Camera 6GB RAM Featured Oppo Reno 7A Launched | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :पाण्यात देखील खराब न होणारा शानदार स्मार्टफोन लाँच; परवडणाऱ्या किंमतीत Oppo Reno 7A  

Oppo Reno 7A मध्ये 48MP कॅमेरा, 6GB RAM, 90Hz रिफ्रेश रेट आणि Snapdragon 695 प्रोसेसर देण्यात आला आहे.   ...

छोट्या कंपनीचा मोठा धमाका; 64MP च्या झक्कास कॅमेऱ्यासह बजेट फ्रेंडली स्मार्टफोनची एंट्री - Marathi News | Tecno camon 19 pro launched with 64mp main rgbw sensor check price specifications   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :छोट्या कंपनीचा मोठा धमाका; 64MP च्या झक्कास कॅमेऱ्यासह बजेट फ्रेंडली स्मार्टफोनची एंट्री

Tecno Camon 19 Pro 5G आणि Camon 19 Pro हे दोन स्मार्टफोन जागतिक बाजारात सादर करण्यात आले आहेत.   ...