शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

स्मार्टफोन

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो, ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.

Read more

लोकमत शेती : ऑनलाइन वीज बिल भरून महावितरणच्या या योजनेत सहभागी व्हा; मिळवा स्मार्ट फोन व स्मार्ट वॉच

व्यापार : सायबर गुन्हेगारांची ही हिंमत! पोलिसांनाच दिल्या शिव्या; पीडितेकडे १० लाखांची मागणी; फोन केला हॅक?

व्यापार : मोबाईलचे Bluetooth ऑन असते? हेडफोन्स, स्मार्टवॉच वापरताय? मग ही बातमी तुमची झोप उडवेल

सखी : स्मार्टफोनच्या व्यसनामुळे होतात 'हे' गंभीर आजार; लक्षणं दिसताच व्हा अलर्ट, चिमुकल्यांना धोका

क्राइम : मोबाईल दुरुस्त करा.; १४ वर्षांचा लेकाचा हट्ट; बापाने बेदम मारहाण करून घेतला जीव

तंत्रज्ञान : दोन वर्षांची वॉरंटी अन् 5600mAh ची दमदार बॅठरी; Realme ने लॉन्च वॉटरप्रूफ फोन

तंत्रज्ञान : Airtel चा 90 दिवसांचा प्लॅन; दररोज 1.5GB डेटासह मिळतात अनेक फायदे, पाहा...

तंत्रज्ञान : BSNL ची आपल्या कोट्यवधी ग्राहकांना मोठी भेट; कंपनीने सुरू केली HD कॉलिंग सेवा...

तंत्रज्ञान : Jio, Airtel, Vi ला मोठा धक्का; महागड्या रिचार्जमुळे 1 कोटी ग्राहकांनी सोडली साथ...

तंत्रज्ञान : नवीन वर्षात खिशाला कात्री लागणार; 2025 मध्ये स्मार्टफोन्सच्या किमती वाढणार, कारण...