शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
2
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
3
“बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निर्णय घेतील”: संजय राऊत
4
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
5
INS तारागिरी! समुद्रात येतंय वादळ, भारताची नौदल ताकद वाढणार; किती विध्वंसक आहे युद्धनौका?
6
अमेरिकेने इराणमध्ये मर्यादा ओलांडल्या! जिनिव्हा कन्व्हेन्शनचे नियम पायदळी तुडवले, काय केले..?
7
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
8
Life Lesson: जपानी लोकांसारखं यशस्वी आणि दीर्घायुषी व्हायचंय? 'या' सात नियमांचे आजपासून पालन करा
9
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज
10
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
"काँग्रेस सगळ्या निवडणुका लढायला पुढे जाते, पण निकाल लागल्यानंतर कळतं...", संजय राऊत यांचा टोला
13
HDFC बँकेच्या दुबई शाखेत मोठा गैरव्यवहार; ५ वर्षांपर्यंत लपवलं सत्य, अतनु चक्रवर्तींच्या राजीनाम्याशी संबंध?
14
'इराणने युद्ध जिंकल्याचे जाहीर करावे आणि...'; कोणी दिला हा सल्ला, ट्रम्पवर कडी करा...
15
वर्षभरापूर्वीच झाले लग्न, पतीचे दुसऱ्या महिलेसोबत अनैतिक संबंध; मृदंगाचार्य अमोल लघाणेच्या पत्नीने...; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
16
‘लोक माझ्यावर जळतात, माझ्याविरोधात…’, पराभवानंतर अजिंक्य रहाणे संतापला, टीकाकारांवर बरसला
17
Peace Of Mind: नातं की ओझं? भगवान बुद्धांच्या 'या' एका सूत्राने दूर होईल तुमच्या मनातील सर्व गोंधळ!
18
Success Story: १०,००० पगार ते ४०० कोटींचा व्यवसाय, कसा होता ब्रॉडबँड सेवा पुरवणाऱ्या जम्मू काश्मीरच्या विवेक रैनांचा प्रवास?
19
गोरखपूर ट्रेन नाही, रत्नागिरी पॅसेंजरमुळे ८ लोकलला फटका; दादरला येणार की नाही? मध्य रेल्वे म्हणते…
20
होर्मुझचा तिढा सुटला नाहीय तोच समुद्रात अमेरिका-चीन एकमेकांविरोधात उभे ठाकले; पनामाचा वाद उफाळला... 
Daily Top 2Weekly Top 5

Republic Day sale 2026: गुगल पिक्सेल १० प्रो एक्सएलवर आतापर्यंतची तगडी ऑफर, संधी सोडू नका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 18:40 IST

Amazon Great Republic Day Sale 2026: ॲमेझॉनच्या ग्रेट रिपब्लिक डे सेल २०२६ मध्ये गुगलचा लेटेस्ट स्मार्टफोन पिक्स्ले १० प्रो एक्सएलच्या खरेदीवर ग्राहकांना मोठी सूट मिळत आहे.

ॲमेझॉनचा बहुप्रतिक्षित ग्रेट रिपब्लिक डे सेल २०२६ सुरू झाला आहे. या सेलमध्ये अनेक स्मार्टफोनवर आकर्षक ऑफर्स दिल्या जात असून, गुगलचा सर्वात लेटेस्ट फ्लॅगशिप स्मार्टफोनगुगल पिक्सेल १० प्रो एक्सएल सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. हा प्रिमियम फोन १ लाखापेक्षा जास्त किंमतीत लॉन्च झाला होता. परंतु, ॲमेझॉनच्या ग्रेट रिपब्लिक सेलमध्ये हा फोन आणखी स्वस्तात खरेदी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

गुगल पिक्सेल १० प्रो एक्सएल भारतात १ लाख २४ हजार ९९९ रुपयांना लॉन्च झाला होता. मात्र, अमेझॉन सेलमध्ये हा फोन १ लाख १० हजार ९९० रुपयांत लिस्ट करण्यात आला आहे. म्हणजेच या फोनच्या किंमतीत १४ हजार ९ रुपयांची कपात करण्यात आली आहे. तसेच, एसबीआय क्रेडिट कार्ड ईएमआय व्यवहारावर १००० रुपयांची अतिरिक्त सवलत मिळेल. शिवाय, या फोनच्या खरेदीवर ग्राहकांना एक्स्चेंज ऑफरही मिळत आहे. त्यामुळे ग्राहकांना आणखी पैसे वाचवण्याची संधी मिळत आहे.

गुगल पिक्सेल १० प्रो एक्सएल: फीचर्स

गुगल पिक्सेल १० प्रो एक्सएल केवळ लूकच नाही तर फीचर्समध्येही जबरदस्त आहे. या फोनमध्ये ग्राहकांना ६.८ इंचाचा LTPO AMOLED डिस्प्ले मिळतो. फोटोग्राफीसाठी शौकीन असलेल्या ग्राहकांसाठी हा फोन चांगला पर्याय असल्याचे सांगितले जात आहे. या फोनमध्ये ग्राहकांना ४८ अल्ट्रा-वाइड आणि ४८ मेगापिक्सेल टेलिफोटो लेन्ससह ५० मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा मिळत आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी ग्राहकांना ४२ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनमध्ये ग्राहकांना ५ हजार २०० एमएएच क्षमता असलेली बॅटरी मिळते, जी ४५ वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. याचबरोबर या फोनमध्ये २५ वॅट वायरलेस चार्जिंगचा पर्याय मिळतो.

English
हिंदी सारांश
Web Title : Republic Day Sale 2026: Huge offer on Google Pixel 10 Pro XL!

Web Summary : Amazon's Republic Day Sale 2026 features a massive discount on the Google Pixel 10 Pro XL. Originally priced over ₹1,24,999, it's now available for ₹1,10,990, with additional discounts on SBI credit card EMIs and exchange offers. The phone boasts a 6.8-inch display, a 50MP camera, and 45W fast charging.
टॅग्स :Smartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञानgoogleगुगलamazonअ‍ॅमेझॉनsaleविक्रीRepublic Dayप्रजासत्ताक दिन २०२६