स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय. Read More
Future Smartphone Concept: तुम्ही Iron Man आणि Star Wars सारखे चित्रपट पाहिले आहेत का? यामध्ये तुम्ही होलोग्राफिक डिस्प्लेची संकल्पना पाहिली असेल. भविष्यातही असेच तंत्रज्ञान आपल्याला पाहायला मिळू शकते. ...
भविष्यात स्मार्टफोन खिशात ठेवून फिरण्याची गरज भासणार नसल्याचं मत मायक्रोसॉफ्टचे को फाऊंडर बिल गेट्स यांनी व्यक्त केलं. पुढील तंत्रज्ञानाबद्दल पाहा काय म्हणाले बिल गेट्स. ...
आयफोन भारतात असेंबल होत असूनही त्याच्या किंमती कमी झालेल्या नाहीत. आयफोन 14 किंमतीतही भारतीय बाजारपेठ आणि अमेरिकन बाजारपेठेत जवळपास 16 हजारांचं अंतर आहे. ...