स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय. Read More
२०२३ मध्ये भारतातून निर्यात होणाऱ्या गोष्टींमध्ये मोबाइल फोन सर्वात मोठ्या १० निर्यात श्रेणीत यावा अशी इच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केली आहे. ...