स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय. Read More
नुकतीच स्मार्टफोनच्या स्पेअर पार्टच्या इंपोर्ट ड्युटीमध्ये ५ टक्के कपात करण्यात आली होती. यामुळे हे स्मार्टफोन साडे सात ते पंधरा हजारांनी कमी होणार होते. ...
गेल्या १० वर्षांपासून कंपन्या आयात शुल्कात कपात करण्याची मागणी करत होत्या. परंतु या कंपन्या भारताबाहेर मोबाईल उत्पादन करत असल्याने भारत सरकार यासाठी तयार नव्हते. ...
Budget 2024 : अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच सरकारने सर्वसामान्यांना फायदेशीर ठरू शकेल अशी एक खास भेट दिली आहे. मोबाईल इंडस्ट्रीसाठी एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. ...