शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

स्मार्टफोन

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो, ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.

Read more

तंत्रज्ञान : Realme 8, Realme 8 Pro च्या प्री-बुकींगला सुरूवात; पाहा किती रूपयांत आणि कसा कराल फोन बुक

व्यापार : Vodafone-Idea च्या ग्राहकांना तुर्तास दिलासा; दरवाढ टळली; Reliance Jio ठरलं निमित्त

राष्ट्रीय : Aadhaar कार्डासोबत जोडलेला मोबाईल नंबर बंद झालाय?, काळजी करू नका; असा बदला नवा नंबर

ऑक्सिजन : OnePlus स्मार्टवॉच लवकरच होणार लॉंच | OnePlus To Launch Smartwatch | OnePlus Watch First Look

तंत्रज्ञान : अरे व्वा! ...तर 5G सारखा होईल तुमच्या 4G इंटरनेटचा स्पीड; जाणून घ्या नेमकं कसं? 

व्यापार : केवळ १ रूपया देऊन मिळेल दुप्पट व्हॅलिडिटी; पाहा Airtel चा जबरदस्त प्लॅन

तंत्रज्ञान : चार्जिंगबद्दल डोन्ट वरी! फक्त 20 रुपयांत रेंटवर घ्या पॉवर बँक मग हवी तेवढी चालणार बॅटरी

तंत्रज्ञान : नेटवर्क नाहीये, टेन्शन नाही; Airtel युझर्सना आता 'ही' पद्धत वापरून करता येईल कॉलिंग

तंत्रज्ञान : Truecaller वर नाव बदलणे, डिलीट करणे व नंबर अनलिस्ट करणे झाले सोपे; पाहा स्टेप्स

तंत्रज्ञान : लय भारी! आता गॉगलने अटेंड करा कॉल अन् आवडती गाणीही ऐका; जाणून घ्या किंमत