शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

स्मार्टफोन

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो, ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.

Read more

तंत्रज्ञान : POCO M3 Pro 5G येईल 8 जूनला भारतात; लॉन्च होण्याआधी बघा या फोनचे स्पेसिफिकेशन्स 

तंत्रज्ञान : अपेक्षाभंग! स्वस्त नसेल OnePlus Nord CE 5G स्मार्टफोन; जाणून घ्या किंमत  

तंत्रज्ञान : फक्त आठ मिनिटांत फुल चार्ज होणार स्मार्टफोन; शाओमीकडून 200W हायपरचार्ज टेक्नॉलॉजी सादर  

व्यापार : Reliance Jio चा ९८ रूपयांचा लोकप्रिय प्लॅन पुन्हा लाँच; पाहा काय आहेत नवे बेनिफिट्स

व्यापार : Airtel च्या ग्राहकांसाठी खुशखबर; रिचार्ज केल्यावर 'असा' मिळणार मोफत हायस्पीड डेटा

व्यापार : दूरसंचार कंपन्यांना चाचणीसाठी 5G स्पेक्ट्रम्सचं वाटप; 'या' शहरांमध्ये सुरू होणार ट्रायल

आरोग्य : स्मार्टफोन अ‍ॅडिक्ट आहात? मग तुम्हालाही आहे फबिंगचा धोका....जाणून घ्या लक्षणे

तंत्रज्ञान : Reliance Jio आणि Itel चा धमाका; ३८९९ रूपयांच्या फोनवर मिळतोय ३ हजार रूपयांचा फायदा

व्यापार : १०० रूपयांपेक्षा कमी किंमतीचे रिचार्ज प्लॅन्स; फ्री कॉलिंगसह मिळतोय डेटाचाही फायदा

तंत्रज्ञान : मस्तच! Tecno ने लॉन्च केला कमी किंमतीतला दमदार Spark 7 Pro फोन; जाणून घ्या, खासियत