शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

स्मार्टफोन

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो, ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.

Read more

तंत्रज्ञान : लवकरच भारतात लाँच होतील Realme 9, Realme XT 3 आणि Realme GT 2; जाणून घ्या वैशिष्ट्ये  

तंत्रज्ञान : स्नॅपड्रॅगन 732जी चिपसेट असलेला Xiaomi Redmi Note 10 Pro झाला महाग; कंपनीने वाढवली किंमत  

तंत्रज्ञान : Samsung चा सर्वात स्वस्त 5G फोन Galaxy A22 झाला लाँच, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत  

तंत्रज्ञान : 12GB रॅम असलेला Realme X7 Max 5G झाला भारतात लाँच; आजपासून घेता येईल विकत  

तंत्रज्ञान : पुन्हा कमी झाली Samsung Galaxy S20 FE ची किंमत, बघा किती स्वस्त झाला हा सॅमसंगचा दमदार स्मार्टफोन 

तंत्रज्ञान : 11GB रॅमसह येत आहे Vivo Y73 (2021), या महिन्यात लाँच होईल हा पावरफुल फोन  

तंत्रज्ञान : चिनी कंपन्यांना टक्कर देण्यासाठी येत आहे कमी किंमत असलेला Nokia C20 Plus; 11 जूनला होईल लाँच  

तंत्रज्ञान : 8GB Ram आणि 5,000mAh बॅटरीसह येईल हा स्वस्त फोन; 7 जूनला होतील भारतात लॉन्च 

तंत्रज्ञान : Moto G40 Fusion स्मार्टफोनची किंमत वाढली; बघा नवीन किंमत  

तंत्रज्ञान : संगीत प्रेमींनो, तयार रहा! युट्युबमध्ये येत आहेत दोन नवीन फीचर्स