शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

स्मार्टफोन

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो, ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.

Read more

तंत्रज्ञान : Poco F3 GT फोन FCC वर लिस्ट; लवकरच सादर होईल हा गेमिंग सेंट्रिक फोन  

तंत्रज्ञान : Moto Edge सीरीजमध्ये येणार तीन दमदार स्मार्टफोन; जाणून घ्या वैशिष्ट्ये  

तंत्रज्ञान : शाओमीचा नवीन दमदार स्मार्टफोन लवकरच होईल लाँच; Mi Mix 4 चे स्पेसिफिकेशन्स आले समोर 

तंत्रज्ञान : Samsung Galaxy F22 लवकरच येईल भारतात; कंपनीच्या साइटवर आली माहिती 

तंत्रज्ञान : स्नॅपड्रॅगन 888 प्रोसेसर, 1 इंचाच्या कॅमेरा सेन्सरसह Leica Leitz Phone 1 लाँच; जाणून घ्या या कॅमेरा सेंट्रिक फोनची किंमत 

तंत्रज्ञान : मिनिटांत चार्ज होईल हा फोन; 160W फास्‍ट चार्जिंगसह ‘ही’ कंपनी आणणार प्रीमियम स्मार्टफोन 

व्यापार : Second-Hand Smartphone : प्रत्येक १० मधून ४ स्मार्टफोन Xiaomi चे; सेकंड हँड मार्केटमध्येही Mi चं वर्चस्व कायम

तंत्रज्ञान : लयभारी! पडला तरी तुटणार नाही Motorola Defy; बर्फात देखील वापरता येईल हा दणकट स्मार्टफोन  

व्यापार : Reliance Jio : केवळ २ रूपये अधिक, डेटासोबत मिळतेय दुप्पट वैधता

तंत्रज्ञान : चिनी कंपन्यांच्या अडचणीत वाढ; बजेट सेगमेंटमध्ये नोकिया आणणार Nokia C30