शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

स्मार्टफोन

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो, ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.

Read more

तंत्रज्ञान : Vivo लाँच केला जबरदस्त फ्लॅगशिप स्मार्टफोन; स्नॅपड्रॅगन 888 चिपसेट, 50 एमपी क्वाड रियर कॅमेरा आणि अजून बरंच काही... 

तंत्रज्ञान : 48MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह Redmi Note 10T 5G लाँच; जाणून घ्या या दमदार फोनची किंमत

तंत्रज्ञान : कोणताही गाजावाजा न करता भारतात Realme C11 (2021) लाँच; बघा या स्वस्त स्मार्टफोनची वैशिष्ट्ये 

तंत्रज्ञान : लय भारी! Samsung आणू शकते डिटॅचेबल डिस्प्ले असलेला स्मार्टफोन; बँड प्रमाणे मनगटावर येणार बांधता  

तंत्रज्ञान : स्वदेशी कंपनी Micromax ची जोरदार तयारी; लवकरच दोन स्वस्त स्मार्टफोन लाँच करण्याची शक्यता 

तंत्रज्ञान : पुढल्या आठवड्यात भारतात येऊ शकतो Oppo Reno 6; जाणून घ्या कसा असेल हा स्मार्टफोन 

तंत्रज्ञान : सर्वात स्वस्त आयफोनमध्ये 5G सपोर्ट; Apple iPhone SE 5G होऊ शकतो लवकरच लाँच 

तंत्रज्ञान : Airtel ने वाढवले या 2 प्लॅन्समधील फायदे: मिळणार जास्त डेटा आणि वैधता  

तंत्रज्ञान : 8GB रॅम आणि 48 मेगापिक्सल सेल्फी कॅमेऱ्यासह शानदार Tecno Phantom X लाँच; जाणून घ्या किंमत 

तंत्रज्ञान : ओप्पोच्या धमाकेदार स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स लीक; Dimensity 800U आणि 64MP कॅमेऱ्यासह येऊ शकतो OPPO Reno6 Z