शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

स्मार्टफोन

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो, ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.

Read more

तंत्रज्ञान : ही स्वदेशी घेऊन येणार आपला पहिला 5G स्मार्टफोन; दिवाळीत सादर होऊ शकतो स्वस्त 5G फोन  

व्यापार : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा स्मार्टफोन्सला जबर तडाखा; विक्रीमध्ये १८ टक्के घसरण

तंत्रज्ञान : दमदार OnePlus Nord 2 5G स्मार्टफोन भारतात लाँच; मिळणार 12GB रॅम, 65W चार्जिंग आणि 50MP कॅमेरा 

तंत्रज्ञान : 11GB रॅम, 64MP कॅमेरा आणि 5,000mAh बॅटरीसह Vivo Y53s NFC लाँच; जाणून घ्या किंमत 

तंत्रज्ञान : Samsung चा सर्वात स्वस्त 5G फोन 23 जुलैला येणार भारतात; जाणून घ्या Galaxy A22 ची किंमत 

तंत्रज्ञान : बाबो! फोन आहे कि पावरबँक? 13,200mAh बॅटरीसह Ulefone Power Armor 13 लाँच; जाणून घ्या किंमत 

तंत्रज्ञान : स्वदेशी कंपनी Lava ची कमाल! स्वस्तात लाँच केला 5000mAh बॅटरी असेलला Lava Z2s  

तंत्रज्ञान : बापरे! 160W फास्ट चार्जिंगसह लाँच होऊ शकतो iQOO 8; काही मिनिटांत होणार फुल चार्ज

तंत्रज्ञान : लो बजेट सेगमेंटमध्ये पुन्हा येणार Xiaomi चे राज्य; दमदार फीचर्ससह Redmi 10 होऊ शकतो लाँच

तंत्रज्ञान : JioPhone Next नव्हे तर ‘हा’ फोन असू शकतो सर्वात स्वस्त 4G फोन; किंमत फक्त 5000 रुपयांच्या आसपास