स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय. Read More
Doogee Smini Mobile: सध्या कॉम्पॅक्ट स्मार्टफोनची क्रेझ दिसून येत आहे. त्याचा आकार तर लहान असतो. मात्र परफॉर्मन्स जबरदस्त असतो. चीनमधील फोन कंपनी Doogee ने एक जबरदस्त फिचर्स असलेला एक कॉम्पॅक्ट स्मार्टफोन आणला आहे. ...