शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

स्मार्टफोन

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो, ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.

Read more

तंत्रज्ञान : Samsung Galaxy Wide5 गुगलवर लिस्ट; मीडियाटेक चिपसेटसह भारतात येणार हा बजेट स्मार्टफोन

तंत्रज्ञान : Realme 8s स्मार्टफोन Flipkart लिस्ट; Dimensity 810 सह होणार लवकरच भारतात लाँच 

तंत्रज्ञान : भारतातील सेकंड हॅन्ड स्मार्टफोन्सची विक्री वाढली; काही मिनिटांत संपतोय स्टॉक 

तंत्रज्ञान : खास कॅमेरा सिस्टमसह सादर होणार Vivo X70 Pro+; पुढील आठवड्यात होऊ शकतो लाँच  

तंत्रज्ञान : 64MP कॅमेरा आणि 8GB रॅमसह शक्तिशाली Samsung Galaxy A52s 5G भारतात लाँच 

तंत्रज्ञान : स्मार्टफोन ग्राहकांसाठी बुरे दिन! शाओमी-रियलमीनंतर Oppo स्मार्टफोनची भाववाढ  

तंत्रज्ञान : कमी किंमतीत सादर होणार Samsung 5G Phone; Galaxy A13 असू शकतो कंपनीचा सर्वात किफायतशीर 5G स्मार्टफोन

तंत्रज्ञान : Xiaomi च्या चाहत्यांसाठी वाईट बातमी; कंपनीने पुन्हा वाढवली स्वस्त स्मार्टफोनची किंमत  

तंत्रज्ञान : 5,000mAh बॅटरी, ड्युअल कॅमेऱ्यासह Lenovo K13 बाजारात दाखल; जाणून घ्या या लो बजेट स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स  

तंत्रज्ञान : फक्त 500 रुपयांमध्ये घरी आणता येणार JioPhone Next; सहा महिन्यात 5 कोटी फोन्स विकण्याचे लक्ष्य